एक्स्प्लोर
नागपूरमध्ये पत्नी, मुलीची हत्या करुन पतीची आत्महत्या
नागपूर: अनैतिक संबंधाच्या संशयावरुन पत्नी आणि मुलीचा खून करून पतीनं आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना नागपूरमधील टुयापार या गावात घडली आहे. बाबू चिंतामण सांगोळे असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे.
पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशयातून बाबू सांगोळेनं 28 वर्षीय पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलीची हत्या करुन आत्महत्या केली. घटनास्थळी पोलिसांना सुसाइड नोट सापडली असून पत्नी आणि मुलीची हत्या करुन आपण आत्महत्या करत असल्याचं यात म्हटलं आहे.
दरम्यान, याप्रकरणाची माहिती मिळताच देवलापार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement