एक्स्प्लोर
Advertisement
... तर विधानसभेत गोंधळ घालू, एकनाथ खडसेंचा इशारा
जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर इथे एकनाथ खडसेंच्या हस्ते विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.
जळगाव : ''उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी मंत्र्यांकडे निधीची मागणी केली आहे. तो निधी उपलब्ध झाला नाही तर विधानसभेत गोंधळ घालू,'' असा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिला. यानिमित्ताने पक्षाविरोधातील त्यांची नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर इथे एकनाथ खडसेंच्या हस्ते विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी एकनाथ खडसे बोलत होते. मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्यापासून खडसे भाजपवर नाराज आहेत. त्यामुळेच यापूर्वीही त्यांनी अनेकदा भाजपला घरचा आहेर दिलेला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील रावेर इथं काँग्रेस कार्यकर्ते राजू पाटील यांच्या एकसष्टीचा सोहळा पार पडला. यावेळी एकनाथ खडसेंनी काँग्रेसच्या व्यासपीठावर हजेरी लावली होती. यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणही उपस्थित होते.
या कार्यक्रमातही बोलताना त्यांनी आपल्या मनातली खदखद जाहीर पणे बोलून दाखवली. “मी 40 वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ आहे, पण पक्षानेच जर दूर केले तर माझ्यासमोर पर्याय उरणार नाही, असं एकनाथ खडसे यावेळी म्हणाले होते.
संबंधित बातम्या :
...तर एकनाथ खडसे उपोषणाला बसणार
एकनाथ खडसेंची बदनामी प्रकरण : अंजली दमानियांविरोधात अटक वॉरंट जारी
त्यावेळी कुटुंबासोबत 'पद्मावत' पाहत होतो : एकनाथ खडसे
पक्षाचा वटवृक्ष करणारेच आज उन्हात, खडसेंची घुसमट पुन्हा बाहेर
एकनाथ खडसे-राहुल गांधींची दिल्लीत भेट: सामना
औरंगाबादमध्ये खडसे, मोहन प्रकाश आणि पृथ्वीराज चव्हाणांची भेट
एकनाथ खडसेंसाठी पाटीदार समाज मैदानात, आझाद मैदानात आंदोलन
भाजप सोडण्याचा विचार नाही, पण पर्याय काय?: एकनाथ खडसे
पुनर्वसन विस्थापितांचं होतं, खडसे प्रस्थापित नेते : फडणवीस
काँग्रेसमध्ये येणार का? ऑफरला एकनाथ खडसेंचं भावूक उत्तर
तुम्ही मुख्यमंत्र्यांसोबतच राहणार का? उत्तर देताना खडसे अडखळले...
एकनाथ खडसेंबाबत झोटिंग समितीचा अहवाल निरर्थक : मुख्यमंत्री
एकनाथ खडसेंच्या परतीचे दरवाजे बंद?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement