एक्स्प्लोर

पूजा खेडकर यांच्याविरोधात आता मागासवर्ग आयोग ॲक्शन मोडमध्ये; मोठा निर्णय घेण्याची शक्यता!

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहेत. आता खेडकर प्रकरणात मागासवर्ग आयोगाने लक्ष घातले आहे.

मुंबई : आयएएस अधिकारी पूज खेडकर यांच्या अडचणी वाढतच जात आहेत. त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांनंतर यूपीएससीने खेडकर यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. त्यांनी अनेक खोटी कागदपत्रे तयार करून नोकरी मिळवली आहे, असा दावा केला जात आहे. यामध्ये अपंगत्वाचे प्रमाणपत्र, ओबीसी प्रवर्गाचा गैरवापर करणे या आरोपांचा समावेश आहे. याच आरोपानंतर आता केंद्रीय मागासवर्ग आयोगही पूजा खडेकर प्रकरणात लक्ष घालणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पूजा खेडकर यांच्या जात प्रमाणपत्राची वैधता तपासली जाणार आहे. 

मागासवर्ग आयोग नेमकं काय करणार आहे?  

मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय मागासवर्ग आयोग पूजा खेडकर प्रकरणात लक्ष घालणार आहे. पूजा खेडकर यांनी ओबीसी प्रवर्गाचा गैरवापर केला आहे का? हे आयोगामार्फत तपासले जाणार आहे. आपल्या या तपासात राष्ट्रीय मागासवर्ग आयोग पूजा खेडकर यांच्या जात प्रमाणपत्राचीही वैधता तपासणार आहे. तशी माहिती आयोगातील सूत्रांकडून देण्यात आली आहे. 

मागासवर्ग आयोग देशभरात मोहीम चालवणार

मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे पूजा खेडकर यांच्यासंबंधी काही तक्रारी आल्या आहेत. या तक्रारीनंतर मागासवर्ग आयोगाने DoPT म्हणजेच कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडे विचारणा केली आहे. मागासवर्ग आयोग लवकरच एक मोहीम चालू करणार आहे. यामध्ये पूजा खेडकर प्रकरणानंतर देशभरातून आलेल्या तक्रारींची आयोग दाखल घेणार आहे.

पूजा खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 

केंद्रीय लोकसेवा आयोगाने पूजा खेडकर यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पूजा खेडकर यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. तुमचे केडर रद्द का करू नये, अशी विचारणा यूपीएससीने पूजा खेडकर यांच्याकडे केली आहे. तसेच यूपीएससीने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमकं काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे पुण्याच्या गुन्हे शाखेनेही पूजा खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पूजा खेडकर दिल्लीला गेल्याचे सांगण्यात येत आहे.

 मनोरमा खेडकर यांची कार जप्त  

दरम्यान, पूजा खेडकर यांच्यासह त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्याही अडचणी वाढल्या आहेत. मुळशी तालुक्यातील धडवली गावातील शेतकऱ्यांना धमकवताना मनोरमा खेडकर यांनी वापरलेली कार पोलिसांनी जप्त केली आहे.

हेही वाचा :

Manorama Khedkar: शेतकऱ्यांना धमकवताना वापरलेली मनोरमा खेडकरांची कार पोलिसांनी केली जप्त, गुन्हा दाखल झाल्यानंतर पूजा खेडकर दिल्लीला रवाना?

UPSC Chairperson Manoj Soni : राज्यात पूजा खेडकर प्रकरणात लक्तरे वेशीवर टांगली; UPSC अध्यक्ष मनोज सोनींनी पाच वर्ष आधीच तडकाफडकी राजीनामा का दिला?

Pooja Khedkar : IAS पूजा खेडकर प्रकरणातील थर्मोव्हेरिटा कंपनी पालिकेकडून सील; हाच पत्ता वापरून मिळवलं अपंगत्वाचे प्रमाणपत्र

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनंSatej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारीEknath Shinde Koregaon Sabha : महेश शिंदेंच्या प्रचारसाठी कोरेगावात सभा, शिंदेंची कोरेगावात सभाSharad Pawar On Retirement : 14 वेळा निवडणुका लढल्या, आता निवडणुक लढणार नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनातील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनातील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Embed widget