एक्स्प्लोर

Manorama Khedkar: शेतकऱ्यांना धमकवताना वापरलेली मनोरमा खेडकरांची कार पोलिसांनी केली जप्त, गुन्हा दाखल झाल्यानंतर पूजा खेडकर दिल्लीला रवाना?

शेतकऱ्यांना धमकवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणी मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांच्या घरातून आता टोयोटा कार पोलिसांनी जप्त केली आहे.

Manorama Khedkar: राज्यभर पूजा खेडकर (Puja khedkar) प्रकरण वादाच्या भोवऱ्यात अडकलेले असताना आता मनोरमा खेडकरांच्या (Manorama Khedkar) अडचणीत वाढताना दिसत आहेत. मुळशी तालुक्यातील धडवली गावातील  शेतकऱ्यांना धमकवण्यासाठी जाताना वापररलेली कार आता पोलिसांनी जप्त केली आहे.  

दरम्यान, आयएएस पूजा खेडकरवर क्राइम ब्रॅन्चने (Crime branch) गुन्हा दाखल केल्यानंतर पूजा खेडकरचे दिल्लीच्या दिशेने उड्डाण केले असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु दिल्ली क्राईम ब्रांचकडे पूजा खेडकरच्या दिल्लीवारीची कोणतीही माहिती नाही . तसेच तसेच दिल्ली क्राइम ब्राँचने खेडकर यांना बोलावण्याविषयीच्या वृत्ताला त्यांनी फेटाळून लावले आहे.

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी  हातात पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांना धमकवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणी मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांच्या घरातून आता टोयोटा कार पोलिसांनी जप्त केली आहे.

शेतकऱ्यांना धमकवण्यासाठी वापरली होती कार

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांव्या आई मनोरमा खेडकर यांनी जमिनीच्या वादातून मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांना पिस्तूलाचा धाक दाखवून धमकावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावेळी त्यांनी ज्या टोयोटा कारचा उपयोग केला होता, ती कार पोलिसांनी जप्त केली आहे.

मनोरमा खेडकर डॉटेलमध्ये नाव बदलून राहत होती

पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला अखेर गुरुवारी सकाळी महाड येथून ताब्यात घेण्यात आलं. पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेसह पौड पोलिसांनी ही कारवाई केली. मनोरमा हिला पौड पोलिस ठाण्यात आणून अटक केली. 

पिस्तूल रोखून एका शेतकऱ्याला धमकावल्याचा आरोप मनोरमावर होता. याप्रकरणी पौड पोलिस ठाण्यामध्ये खेडकर दाम्पत्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर मनोरमा खेडकर फरार झाली होती. मनोरमा खेडकर ज्या होम स्टे (हॉटेल) मधून तिला पकडण्यात आले, तेथे नाव बदलून ती राहत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे

गुन्हा दाखल केल्यानंतर पूजा खेडकर यांचे दिल्ली उड्डाण

 वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरवर  दिल्ली क्राइम ब्रान्चने गुन्हा दाखल केल्यानंतर आयएएस पूजा खेडकरचे दिल्लीच्या दिशेने उड्डाण केले असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु दिल्ली क्राईम ब्रांचकडे पूजा खेडकरच्या दिल्लीवारीची कोणतीही माहिती नाही . तसेच तसेच दिल्ली क्राइम ब्राँचने खेडकर यांना बोलावण्याविषयीच्या वृत्ताला त्यांनी फेटाळून लावले आहे.

हेही वाचा:

Manorama Khedkar Arrested: 'आमच्या जीवाला धोका...', मनोरमा खेडकरला अटक झाल्यानंतर बंदुकीने धमकावलेल्या शेतकरी कुटुंबाची प्रतिक्रिया

शिवानी पांढरे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BJP Chhatrapati Sambhajinagar : गाड्या अडवल्या; अंगावर पेट्रोल ओतलं, आई बहिणीवरून शिव्या दिल्या.. तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला, संभाजीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
गाड्या अडवल्या; अंगावर पेट्रोल ओतलं, आई बहिणीवरून शिव्या दिल्या.. तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला, संभाजीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
आदित्य ठाकरेंना दे धक्का, निकटवर्तीयाने भरला अपक्ष अर्ज; शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात युतीला आव्हान
आदित्य ठाकरेंना दे धक्का, निकटवर्तीयाने भरला अपक्ष अर्ज; शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात युतीला आव्हान
Pune traffic Update: थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; महात्मा गांधी, फर्ग्युसन, जंगली महाराज रस्ता बंद, या पर्यायी मार्गांचा करा वापर
थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; महात्मा गांधी, फर्ग्युसन, जंगली महाराज रस्ता बंद, या पर्यायी मार्गांचा करा वापर
राष्ट्रवादीतून भाजपात आले, एका दिवसांत नगरसेवक झाले; महापालिका निवडणुकीत भाजपचा विजयी चौकार
राष्ट्रवादीतून भाजपात आले, एका दिवसांत नगरसेवक झाले; महापालिका निवडणुकीत भाजपचा विजयी चौकार

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP Chhatrapati Sambhajinagar : गाड्या अडवल्या; अंगावर पेट्रोल ओतलं, आई बहिणीवरून शिव्या दिल्या.. तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला, संभाजीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
गाड्या अडवल्या; अंगावर पेट्रोल ओतलं, आई बहिणीवरून शिव्या दिल्या.. तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला, संभाजीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
आदित्य ठाकरेंना दे धक्का, निकटवर्तीयाने भरला अपक्ष अर्ज; शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात युतीला आव्हान
आदित्य ठाकरेंना दे धक्का, निकटवर्तीयाने भरला अपक्ष अर्ज; शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात युतीला आव्हान
Pune traffic Update: थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; महात्मा गांधी, फर्ग्युसन, जंगली महाराज रस्ता बंद, या पर्यायी मार्गांचा करा वापर
थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; महात्मा गांधी, फर्ग्युसन, जंगली महाराज रस्ता बंद, या पर्यायी मार्गांचा करा वापर
राष्ट्रवादीतून भाजपात आले, एका दिवसांत नगरसेवक झाले; महापालिका निवडणुकीत भाजपचा विजयी चौकार
राष्ट्रवादीतून भाजपात आले, एका दिवसांत नगरसेवक झाले; महापालिका निवडणुकीत भाजपचा विजयी चौकार
Pune Mahanagarpalika Election 2026: 15 जागांची यादी पाहून भाजपने विषयच सोडला, पुण्यात शिवसेना-भाजपची युती कशी तुटली, वाचा इनसाईड स्टोरी
15 जागांची यादी पाहून भाजपने विषयच सोडला, पुण्यात शिवसेना-भाजपची युती कशी तुटली, वाचा इनसाईड स्टोरी
Mahanagarpalika Election 2026 BJP: मोठी बातमी: समोरच्याचा उमेदवारी अर्ज बाद झाला अन् भाजपचा तिसरा उमेदवार विजयी झाला, मतदानापूर्वीच कमळ गुलालाने न्हाऊन निघालं
मोठी बातमी: समोरच्याचा उमेदवारी अर्ज बाद झाला अन् भाजपचा तिसरा उमेदवार विजयी झाला, मतदानापूर्वीच कमळ गुलालाने न्हाऊन निघालं
BJP Candidate : भाजपच्या दिग्गज नगरसेवकांना धक्का, तरुण कार्यकर्त्यांना संधी; पुण्यात निम्म्या विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं, नागपुरात 11 तरुण नवे चेहरे
भाजपच्या दिग्गज नगरसेवकांना धक्का, तरुण कार्यकर्त्यांना संधी; पुण्यात निम्म्या विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं, नागपुरात 11 तरुण नवे चेहरे
BMC Election 2026: वंचितने काँग्रेसकडून 63 जागा मागितल्या, पण 16 जागांवर उमेदवारी अर्ज भरलेच नाहीत, समोर आलं मोठं कारण
वंचितने काँग्रेसकडून 63 जागा मागितल्या, पण 16 जागांवर उमेदवारी अर्ज भरलेच नाहीत, समोर आलं मोठं कारण
Embed widget