एक्स्प्लोर

'एमपीएससी' परीक्षेत नगरचा अतुल कानडे राज्यात अव्वल

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2015 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत अहमदनगर जिल्ह्यातील अतुल कानडेने राज्यात अव्वल येण्याचा बहुमान मिळवला आहे. अतुल कानडे यांची राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकपदी निवड करण्यात आली आहे.   या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. ज्यात राज्यभरातील 368 राजपत्रित अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.   अहमदनगरच्या रासनेनगरमध्ये राहणाऱ्या अतुल कानडेने पुण्यातील इंजिनीअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे. megha_rohini तर मुलींमध्ये मेघा ढोले, प्रणाली खोचरे आणि रोहिणी नऱ्हे या तिघींनी संयुक्तपणे पहिला क्रमांक पटकावला आहे. मेघा ढोले यांची तहसीलदार, प्रणाली खोचरे यांची उपमुख्य कार्यकारी अधिकारी तर रोहिणी नऱ्हे यांची नायब तहसीलदार पदी निवड करण्यात आली आहे.   कौतुकास्पद बाब म्हणजे यवतमाळच्या रवींद्र राठोड यांना वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी उपजिल्हाधिकारी पद मिळालं आहे. Ravindra_Rathod 5 फेब्रुवारी 2015 रोजी राज्यातील 36 जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. 1 लाख 70 हजार 237 उमेदवारांनी ही परीक्षा दिली. त्यापैकी 4 हजार 722 उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले. तर 12 ते 14  सप्टेंबरला मुख्य परीक्षा झाली. त्यातून 1 हजार 138 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले. यानंतर 368 जणांची विविध पदांसाठी निवड करण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या

सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
मुंबईत मॅनहोलमध्ये पडून मृत्यू, उघड्या मॅनहोलपासून 20 फूट अंतरावर मृतदेह मिळाला, BMC चा कारभार चव्हाट्यावर!
मोठी बातमी : मुंबईत मॅनहोलमध्ये पडून मृत्यू, उघड्या मॅनहोलपासून 20 फूट अंतरावर मृतदेह मिळाला, BMC चा कारभार चव्हाट्यावर!
मोफत तिकीट देण्यावरुन बसमध्येच तुफान राडा, कंडक्टरला जबर मारहाण; एसटी कर्मचाऱ्यांचा ठिय्या
मोफत तिकीट देण्यावरुन बसमध्येच तुफान राडा, कंडक्टरला जबर मारहाण; एसटी कर्मचाऱ्यांचा ठिय्या
विद्यार्थ्यांना शाळेतूनच पुस्तकांची सक्ती केली, CBSE शाळांवर कारवाई होणार; समिती नेमणार, मंत्र्यांची विधानसभेत घोषणा
विद्यार्थ्यांना शाळेतूनच पुस्तकांची सक्ती केली, CBSE शाळांवर कारवाई होणार; समिती नेमणार, मंत्र्यांची विधानसभेत घोषणा

व्हिडीओ

Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट
Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावल्या शाळकरी मुली
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावल्या शाळकरी मुली
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
Knight Riders Cricket Ground: शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
Bus Accident: धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला
धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला
मोफत तिकीट देण्यावरुन बसमध्येच तुफान राडा, कंडक्टरला जबर मारहाण; एसटी कर्मचाऱ्यांचा ठिय्या
मोफत तिकीट देण्यावरुन बसमध्येच तुफान राडा, कंडक्टरला जबर मारहाण; एसटी कर्मचाऱ्यांचा ठिय्या
उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळली; महाराष्ट्रातील अनेक प्रवासी गेल्या 12 तासांपासून एकाच जागेवर ताटकळले
उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळली; महाराष्ट्रातील अनेक प्रवासी गेल्या 12 तासांपासून एकाच जागेवर ताटकळले
विद्यार्थ्यांना शाळेतूनच पुस्तकांची सक्ती केली, CBSE शाळांवर कारवाई होणार; समिती नेमणार, मंत्र्यांची विधानसभेत घोषणा
विद्यार्थ्यांना शाळेतूनच पुस्तकांची सक्ती केली, CBSE शाळांवर कारवाई होणार; समिती नेमणार, मंत्र्यांची विधानसभेत घोषणा
Ketan Agrawal Siya Goyal Lohagadh Case Pune: केतनला धक्का सियाने दिला की चेतनने?; पोलीस आता लाय डिटेक्टर टेस्ट करणार, नेमकी कशी असते चाचणी?
केतनला धक्का सियाने दिला की चेतनने?; पोलीस आता लाय डिटेक्टर टेस्ट करणार, नेमकी कशी असते चाचणी?
Embed widget