एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Poll of Polls)
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 05/03/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 05/03/2017
1. कौरवांनी सत्तेसाठी अधर्माचा वापर केला, मुंबई महापालिकेतल्या भाजपच्या माघारीवर विरोधकांचं टीकास्त्र, अविश्वास ठराव मांडणार नसल्याचंही स्पष्टीकरण, उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात https://goo.gl/oIdvi5 2. शिवसेनेकडून बोलावणं आलं तर चर्चेसाठी तयार, भाजपच्या गोटात सामील झालेल्या गीता गवळींचा शिवसेनेसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न https://goo.gl/ItHaJT 3. मराठवाड्यात 17 ठिकाणी आयकर विभागाचे छापे, नोटाबंदीच्या काळात बेहिशेबी रकमेच्या व्यवहाराचा संशय https://goo.gl/IpT6ap 4. शेतकरी आणि 20 लाखांपर्यंत वार्षिक उलाढाल असलेल्या लघू उद्योजकांना जीएसटीमध्ये सवलत मिळणार, जीएसटी परिषदेचा निर्णय https://goo.gl/uBByXi 5. उष्माघातापासून बचावासाठी शासकीय स्तरावर उपाययोजना करा, राज्य सरकारचे सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि महापालिका आयुक्तांना आदेश https://goo.gl/6r229W 6. एसटी कर्मचाऱ्यांना हात लावाल तर याद राखा, मुजोर रिक्षाचालकांना परिवहन मंत्री दिवाकर रावतेंचा सज्जड दम https://goo.gl/DZJG30 7. मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर 23 वर्षीय RPF जवानाची आत्महत्या, स्वतःच्याच सर्व्हिस रायफलमधून गोळ्या झाडल्या, आत्महत्येचं कारण अस्पष्ट https://goo.gl/XVH6Io 8 बीड जिल्ह्यातील गेवराईमधील ऊसतोड कामगाराच्या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी आमदार सतीश चव्हाण स्वीकारणार, एबीपी माझाने बातमी दाखवल्यानंतर सरसावले मदतीचे हात http://abpmajha.abplive.in 9 बारावीची प्रश्नपत्रिका फुटण्याचं सत्र परीक्षेच्या पाचव्या दिवशीही कायम, शनिवारी नवी मुंबईत कॉमर्सची प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपवर व्हायरल https://goo.gl/qmnlRw 10. सलग दुसऱ्या दिवशी वाराणसीत पंतप्रधान मोदींचा रोड शो, तर राहुल गांधींचीही वाराणसीत सभा, उत्तर प्रदेश निवडणुकीचा ज्वर शिगेला goo.gl/sz1puL 11. 'माझ्या देशातून चालते व्हा' म्हणत अमेरिकेत 24 तासात भारतीय वंशाच्या व्यक्तीवर दुसरा प्राणघातक हल्ला, हर्निश पटेलनंतर दीप रायवर गोळीबार https://goo.gl/6Rybl3 12. अमेरिकेच्या एच 1 बी व्हिसाची प्राधान्य प्रक्रिया तात्पुरती स्थगित, भारतीय आयटीधारकांना दिलासा https://goo.gl/tXkthZ 13. सरोगसीच्या माध्यमातून दिग्दर्शक करण जोहर जुळ्यांचा पिता, गुप्तता पाळल्याने महिन्याभरानंतर बातमी माध्यमांमध्ये https://goo.gl/kPqoC3 14. हरियाणा सरकार आपलं वचन कधी पूर्ण करणार, कुस्तीपटू साक्षी मलिकचा सवाल, रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकानंतर जाहीर केलेलं दीड कोटींचं बक्षीस अद्याप न मिळाल्याची खंत https://goo.gl/KkCbLE 15. बंगळुरु कसोटीचा दुसरा दिवसही ऑस्ट्रेलियाचाच, मॅट रेनशॉ आणि शॉन मार्शची झुंजार अर्धशतकं, ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या दिवसअखेर 48 धावांची आघाडी goo.gl/UwG3tn माझा कट्टा : शिवसेना आमदार अनिल परब यांच्याशी गप्पा, रात्री 9 वाजता, एबीपी माझावर ब्लॉग : वाराणसीत तळ ठोकून का आहेत मोदी? 'माझा'चे प्रतिनिधी प्रशांत कदम यांचा रणमैदान उत्तर प्रदेशातून ब्लॉग https://goo.gl/sz1puL बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वरअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement