एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 29 जून 2019 | शनिवार

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 29  जून 2019 | शनिवार*
  1. पुण्यात आल्कन स्टायलस बिल्डिंगची संरक्षक भिंत कोसळून दोन चिमुरड्यांसह 15 जणांचा मृत्यू, कोंढवा परिसरातील ह्रदयद्रावक घटनेने पुण्यात हळहळ https://bit.ly/2NnL6FJ
 
  1. मृत मजुरांच्या नातेवाईकांना पाच लाख तर जखमींना 25 हजार रुपयांची मदत, बिल्डर-कॉन्ट्रॅक्टरसह चौदा जणांविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश https://bit.ly/2Xy5AzB
 
  1. मुंबईतील मरोळमध्ये कंपाऊंड वॉल कोसळली, चेंबूरमध्येही दुर्घटना, मुंबईत पहिल्याच पावसात दाणादाण, विरारमध्ये रेल्वे प्लॅटफॉर्मची पडझड https://bit.ly/2Jb64Ct
 
  1. महाराष्ट्राच्या काँग्रेस नेत्यांची दिल्लीत राहुल गांधींसोबत बैठक, लोकसभेतील पानिपत आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या चर्चा अपेक्षित, नाना पटोले यांचा काँग्रेस किसान सभेच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा https://bit.ly/2xggb3p
 
  1. राज्यात मिश्र खतांमध्ये राख मिसळली जातेय, कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांचा गंभीर आरोप, बोगस बियाणांबाबतची माहिती थेट मंत्र्यांना सांगण्याचं आवाहन https://bit.ly/2ZUNu8f
 
  1. आज माऊलींच्या पालखीचा मुक्काम सासवडमध्ये, उद्या मल्हारी मार्तंड खंडेरायाला भेटण्यासाठी जेजुरीकडे रवाना होणार तर तुकोबांच्या पालखीचा मुक्काम यवतमध्ये https://bit.ly/2IYTgAd
 
  1. आषाढी यात्रेसाठी विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई, मंदिराला राजवाड्याची सजावट, यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना पर्वणी https://bit.ly/32331Vp
 
  1. जळगावमध्ये महाविद्यालयात धक्का लागल्याच्या वादातून तरुणाचा भरदिवसा खून तर अकोल्यात वर्गातील भांडणातून एका विद्यार्थ्याचा दुसऱ्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला https://bit.ly/2JhM3tN
 
  1. आरोग्य मंत्रालयाच्या बैठकांदरम्यान बिस्कीट बंदी, नाश्त्यामध्ये बदाम, चण्यासारखे पौष्टिक पदार्थ देण्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांचे आदेश https://bit.ly/2NjvrY0
 
  1. पाकिस्तानी फॅन्स इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाला सपोर्ट करणार, पाकिस्तानचा माजी कर्णधार मुश्ताक मोहम्मदचा दावा https://bit.ly/2JaTfIi
  *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha *Android/iOS App ABPLIVE* -  https://goo.gl/enxBRK  
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : राज ठाकरेंच्या भेटीनंतर वरुण सरदेसाईंना अनिल परबांसोबतच्या मतभेदाचा प्रश्न, उत्तर देताना हसून म्हणाले...
राज ठाकरेंच्या भेटीनंतर वरुण सरदेसाईंना अनिल परबांसोबतच्या मतभेदाचा प्रश्न, उत्तर देताना हसून म्हणाले...
Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance: राज ठाकरेंनी मुंबईत पहिला उमेदवार जाहीर करताच बंडखोरी; उद्धव ठाकरेंचा भिडू विरोधात लढण्याच्या तयारीत, नेमकं काय घडलं?
राज ठाकरेंनी मुंबईत पहिला उमेदवार जाहीर करताच बंडखोरी; उद्धव ठाकरेंचा भिडू विरोधात लढण्याच्या तयारीत, नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात जागावाटपात भाजपच मोठा भाऊ, 29 उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप, दोन जागांवर रस्सीखेच सुरुच; सांगलीत तिन्ही पक्षांकडून 'एकला चलो रे'
कोल्हापुरात जागावाटपात भाजपच मोठा भाऊ, 29 उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप, दोन जागांवर रस्सीखेच सुरुच; सांगलीत तिन्ही पक्षांकडून 'एकला चलो रे'
Congress Candidate List BMC Election 2026 मोठी बातमी! मुंबईसाठी काँग्रेसची 70 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात कोण?
मोठी बातमी! मुंबईसाठी काँग्रेसची 70 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात कोण?

व्हिडीओ

Nitin Deshmukh : निवडणुकीतून माघार पण शरद पवारांना सोडू शकत नाही,नितिन देशमुख EXCLUSIVE
NCP Merger Vastav 256 : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठीचं पहिलं पाऊल? कार्यकर्त्यांची कोंडी?
Bala Nandgaonkar : निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काय कानमंत्र दिला?
Sanjay Raut PC : शरद पवारांच्या आत्मचरित्रात सारं ब्लॅक अँड व्हाइट आहे - संजय राऊत
Nawab Malik NCP : नवाब मलिकांच्या घरातील तिघांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : राज ठाकरेंच्या भेटीनंतर वरुण सरदेसाईंना अनिल परबांसोबतच्या मतभेदाचा प्रश्न, उत्तर देताना हसून म्हणाले...
राज ठाकरेंच्या भेटीनंतर वरुण सरदेसाईंना अनिल परबांसोबतच्या मतभेदाचा प्रश्न, उत्तर देताना हसून म्हणाले...
Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance: राज ठाकरेंनी मुंबईत पहिला उमेदवार जाहीर करताच बंडखोरी; उद्धव ठाकरेंचा भिडू विरोधात लढण्याच्या तयारीत, नेमकं काय घडलं?
राज ठाकरेंनी मुंबईत पहिला उमेदवार जाहीर करताच बंडखोरी; उद्धव ठाकरेंचा भिडू विरोधात लढण्याच्या तयारीत, नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात जागावाटपात भाजपच मोठा भाऊ, 29 उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप, दोन जागांवर रस्सीखेच सुरुच; सांगलीत तिन्ही पक्षांकडून 'एकला चलो रे'
कोल्हापुरात जागावाटपात भाजपच मोठा भाऊ, 29 उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप, दोन जागांवर रस्सीखेच सुरुच; सांगलीत तिन्ही पक्षांकडून 'एकला चलो रे'
Congress Candidate List BMC Election 2026 मोठी बातमी! मुंबईसाठी काँग्रेसची 70 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात कोण?
मोठी बातमी! मुंबईसाठी काँग्रेसची 70 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात कोण?
BMC Election : मुंबईच्या वॉर्ड क्र. 95 मुळं अनिल परब- वरुण सरदेसाईंमध्ये मतभेद, मातोश्रीवर काय घडलं, उद्धव ठाकरेंनी काय केलं? 
मुंबईच्या वॉर्ड क्र. 95 मुळं अनिल परब- वरुण सरदेसाईंमध्ये मतभेद, मातोश्रीवर काय घडलं?
तिकीटाचा अत्यानंद; गुडघ्यावर बसले, डोकं टेकवलं पुण्यात उमेदवाराने घेतले चंद्रकांत पाटलांचे आशीर्वाद
तिकीटाचा अत्यानंद; गुडघ्यावर बसले, डोकं टेकवलं, पुण्यात उमेदवाराने घेतले चंद्रकांत पाटलांचे आशीर्वाद
भाजपकडून नागपुरात 151 जागांसाठी 300 जणांना बाशिंग बांधून तयार राहण्याचे आदेश अन् आता यादी जाहीर न करताच एबी फॉर्म वाटप!
भाजपकडून नागपुरात 151 जागांसाठी 300 जणांना बाशिंग बांधून तयार राहण्याचे आदेश अन् आता यादी जाहीर न करताच एबी फॉर्म वाटप!
निष्ठावंत कार्यकर्त्यांची अशीही कुचंबणा; अर्ज भरला, पण पक्षाने एबी फॉर्मच दिला नाही, महिला उमेदवाराला रडू कोसळले
निष्ठावंत कार्यकर्त्यांची अशीही कुचंबणा; अर्ज भरला, पण पक्षाने एबी फॉर्मच दिला नाही, महिला उमेदवाराला रडू कोसळले
Embed widget