एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 18 जुलै 2019 | गुरुवार

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 18 जुलै 2019 | गुरुवार
  1. अयोध्या प्रकरणी मध्यस्थ समितीचा अंतरिम अहवाल सुप्रीम कोर्टात, पुढील सुनावणी 2 ऑगस्ट रोजी, 1 ऑगस्टपर्यंत मध्यस्थ समितीला अंतिम अहवाल देण्याचे आदेश https://bit.ly/30GeiJI
 
  1. पदासाठी नाही, नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी आशीर्वाद हवा, जळगावमध्ये जनआशीर्वाद यात्रेत आदित्य ठाकरेंचं वक्तव्य, विधानसभेच्या तोंडावर जनतेशी जवळीक साधण्याचा शिवसेनेचा प्रयत्न https://bit.ly/2LqzmR1
 
  1. शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अजून ठरला नसल्याचा चंद्रकांत पाटलांचा सोलापुरात दावा, तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक आमदार याच आठवड्यात राजीनामा देणार असल्याचाही गौप्यस्फोट https://bit.ly/2YYTcG3
 
  1. अध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये निवडणूक होण्याची शक्यता, सर्वसहमतीने नाव शोधण्यात अपयश आल्याने अध्यक्षपदासाठी निवडणूक हाच मार्ग उपलब्ध https://bit.ly/2JDU1iE
 
  1. मराठा मोर्चावेळी चाकणमध्ये झालेल्या हिंसाचारात राष्ट्रवादीच्या दिलीप मोहिते पाटलांचा सहभाग? चौकशीत नाव आल्याची पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांची माहिती https://bit.ly/2LZhAnE
 
  1. लहान मुलांच्या वादातून परभणीतील पालम शहर पेटलं, दोन गटातील वादात दुकानांचं मोठं नुकसान, परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता https://bit.ly/2JCleSH
 
  1. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा पुतण्या रिझवान कासकरला बेड्या, दुबईमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असताना क्राईम ब्रांचची कारवाई https://bit.ly/30GjNbk
 
  1. चांद्रयान 2 च्या प्रक्षेपणाचा नवा मुहूर्त ठरला, येत्या 22 जुलैला दुपार 2.43 मिनिटांनी प्रक्षेपण होणार, 15 जुलैचं उड्डाण तांत्रिक बिघाडामुळे झालं होतं रद्द https://bit.ly/2xVS9e8
 
  1. केंद्र सरकारकडून टिकटॉक अॅपवर बंदी घालण्याची शक्यता, देशविरोधी कारवायांमध्ये टिकटॉकचा सहभाग असल्याचा सरकारला संशय https://abpmajha.abplive.in/
 
  1. न्हाव्याने मिशी कापली म्हणून थेट पोलिसात धाव, नागपूरच्या कन्हानमधील प्रकार, अजब तक्रारीने पोलिसही चक्रावले https://bit.ly/2YXiZi4
  यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv  इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Mohol Case: खून का बदला खून से! शरद मोहोळच्या हत्येचा बदला घेण्यासाठी दोघांचं प्लॅनिंग; पण पोलिसांनी....,वाचा स्पेशल रिपोर्ट
खून का बदला खून से! शरद मोहोळच्या हत्येचा बदला घेण्यासाठी दोघांचं प्लॅनिंग; पण पोलिसांनी....,वाचा स्पेशल रिपोर्ट
आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पण काम एकनाथ शिंदेंच्या खात्याचं; गप्पांची 'चर्चा तर होणारच'
आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पण काम एकनाथ शिंदेंच्या खात्याचं; गप्पांची 'चर्चा तर होणारच'
बुलढाण्यातील केस गळती प्रकरणात मोठी अपडेट, पाण्याच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड
बुलढाण्यातील केस गळती प्रकरणात मोठी अपडेट, पाण्याच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड
Torres Scam : टोरेसच्या दादरच्या कार्यालयात 5 ते 6 कोटींची रोकड, EOW चं पथक पंचनाम्यासाठी दाखल, तीन बँक खाती सील
टोरेसच्या दादरच्या कार्यालयात 5 ते 6 कोटींची रोकड, EOW चं पथक पंचनाम्यासाठी दाखल, तीन बँक खाती सील
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 09 Jan 2025 : ABP MajhaSanjay Raut PC : दिल्लीत काँग्रेस- आपमध्ये जे घडलं तसं मुंबईतही होऊ शकतं; राऊतांचा काँग्रेसला इशाराPune : 5 जानेवारीला Sharad Mohol हत्येला वर्ष,हत्येचा बदला घेण्यासाठी दोघांचं प्लॅनिंग;पोलिसांची अटकDelhi Anil Desaiदिल्लीत मतांचं विभाजन होणार नाही;आपचा महाराष्ट्राच्या निवडणुकीत आम्हाला पाठिंबा होता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Mohol Case: खून का बदला खून से! शरद मोहोळच्या हत्येचा बदला घेण्यासाठी दोघांचं प्लॅनिंग; पण पोलिसांनी....,वाचा स्पेशल रिपोर्ट
खून का बदला खून से! शरद मोहोळच्या हत्येचा बदला घेण्यासाठी दोघांचं प्लॅनिंग; पण पोलिसांनी....,वाचा स्पेशल रिपोर्ट
आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पण काम एकनाथ शिंदेंच्या खात्याचं; गप्पांची 'चर्चा तर होणारच'
आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पण काम एकनाथ शिंदेंच्या खात्याचं; गप्पांची 'चर्चा तर होणारच'
बुलढाण्यातील केस गळती प्रकरणात मोठी अपडेट, पाण्याच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड
बुलढाण्यातील केस गळती प्रकरणात मोठी अपडेट, पाण्याच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड
Torres Scam : टोरेसच्या दादरच्या कार्यालयात 5 ते 6 कोटींची रोकड, EOW चं पथक पंचनाम्यासाठी दाखल, तीन बँक खाती सील
टोरेसच्या दादरच्या कार्यालयात 5 ते 6 कोटींची रोकड, EOW चं पथक पंचनाम्यासाठी दाखल, तीन बँक खाती सील
मालेगावात बांग्लादेशी रोहिग्यांना जन्मदाखला, गृह विभागाकडून एसआयटीची घोषणा, समितीच्या अध्यक्षांना पत्रव्यवहारच नाही, तपासाबाबत प्रश्नचिन्ह
मालेगावात बांग्लादेशी रोहिग्यांना जन्मदाखला, गृह विभागाकडून एसआयटीची घोषणा, समितीच्या अध्यक्षांना पत्रव्यवहारच नाही, तपासाबाबत प्रश्नचिन्ह
Delhi Assembly Election 2025: अगोदरच उतरती कळा, त्यात पृथ्वीबाबांच्या वक्तव्याने गदारोळ, संजय राऊत म्हणाले, खरं आहे, आता पृथ्वीराज चव्हाण म्हणतात....
अगोदरच पक्षाला उतरती कळा, त्यात पृथ्वीबाबांच्या वक्तव्याने गदारोळ, वादानंतर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,....
पानाच्या पिचकाऱ्यांनी भिंती लाल भडक,तंबाखूच्या पुड्या, कचरा..सरकारी इमारत आहे की खंडर?
पानाच्या पिचकाऱ्यांनी भिंती लाल भडक,तंबाखूच्या पुड्या, कचरा..सरकारी इमारत आहे की खंडर?
Torres Scam : 13.76 कोटींचं बोगस कर्ज, 75 किलो सोनं,25 किलो चांदी बेकायदेशीरपणे भारतात, टोरेस घोटाळा प्रकरणी धक्कादायक माहिती 
75 किलो सोनं बेकायदेशीरपणे भारतात, मुंबईतल्या काळंबादेवीतील ज्यूसच्या दुकानाशी कनेक्शन? टोरेस घोटाळ्याप्रकरणी नवी अपडेट
Embed widget