एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 11 ऑक्टोबर 2018 | गुरुवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये

*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 11 ऑक्टोबर 2018 | गुरुवार*  
  1. मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी मोठा दिलासा, म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी होणार, बिल्डरकडून म्हाडाला येणारी घरंही स्वस्त होणार https://goo.gl/13ga8X
 
  1. मुंबई महापालिकेतील पत्रकार कक्षाला प्रशासनाकडून कुलूप, मनसेच्या पत्रकार परिषदेला परवानगी नाकारली, संदीप देशपाडेंची जनसंपर्क कार्यालयात धडक https://goo.gl/r5Bx22
 
  1. घरी जाऊन लिफाफा उघडा, भाजपने गुपचूप केलेला सर्व्हे आमदारांना सोपवला, 40 टक्के आमदार धोक्यात https://goo.gl/TvgXWi
 
  1. भ्रष्ट मोदींनी राजीनामा द्यावा, राफेल करारावरुन राहुल गांधींची तोफ, अंबानींसाठी भारत सरकार आग्रही असल्याचा डसॉल्ट कंपनीच्या कर्मचाऱ्याचा पुनरुच्चार https://goo.gl/VpG3u7
 
  1. ज्येष्ठ पर्यावरणवादी प्रा. जी. डी. अग्रवाल यांचं उपोषणादरम्यान निधन, 86 वर्षीय अग्रवाल यांचं गंगा स्वच्छतेसाठी 111 दिवसांपासून उपोषण, ऋषीकेशच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास https://goo.gl/MFUSPn
 
  1. हरियाणामधील सतलोक आश्रमातील स्वयंघोषित संत रामपाल दोन हत्या प्रकरणात दोषी, पुढील आठवड्यात शिक्षेची सुनावणी, हिस्सारमध्ये कलम 144 लागू https://goo.gl/ZW93Xr
 
  1. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार इतके वाढवले की ते वेडे झाले, परिवहन मंत्री दिवाकर रावतेंचं धक्कादायक वक्तव्य, माल वाहतूक सुरु करणार असल्याचीही माहिती https://goo.gl/iyL734
 
  1. बीडमध्ये उद्घाटनाआधी पेट्रोल पंपावरुन सात लाखांच्या डिझेलची चोरी https://goo.gl/c1U1mx तर दरवाढीविरोधात परळीत काँग्रेस कार्यकर्त्यांची पेट्रोल पंपावर दगडफेक https://goo.gl/5nSZTY
 
  1. नाना पाटेकरांना बेड्या ठोका, मुंबईतील महिला काँग्रेसचं अभिनेत्री तनुश्री दत्ताला समर्थन, ओशिवरा पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन https://goo.gl/E8zGoM
 
  1. 'नाळ' चित्रपटाचा टीझर लाँच, नागराज मंजुळे मुख्य भूमिकेत, 16 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला https://goo.gl/qBezTK
  *बर्थ डे स्पेशल* : अमिताभ बच्चन 76 वर्षे, 76 किस्से! https://goo.gl/QFTWGF  *माझा विशेष* : मोदींच्या प्रतिमेवर राफेलमुळे डाग? विशेष चर्चा रात्री 9.30 वाजता एबीपी माझावर *शेतीतल्या नवदुर्गा* : सर्जनशीलतेनं रान फुलवणाऱ्या स्त्रीशक्तीचा जागर, नवरात्रीत पाहा शेतीतल्या नवदुर्गा, सातबाराच्या बातम्यांमध्ये दररोज स. 6.40 वा. एबीपी माझावर उद्याचा रंग ???? *एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive     *एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* -  https://www.instagram.com/abpmajhatv  *एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016* *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा

व्हिडीओ

Chandrapur Mayor : चंद्रपुरात पक्षाअंतर्गत कुरघोडीला उधाण  Special Report
Solapur Praniti shinde Vs Jaykumar gore : निकालानंतरचे शोले टीका, टोमणे, टोले Special Report
Samadhan Sarvankar : सरवणकरांचं अ 'समाधान' भाजपवर शरसंधान Special Report
NCP on ZP Election : महापालिकेच्या पराभवानंतर पवारांनी कोणता धडा घेतला? Special Report
BJP on Samadhan Sarvankar : समाधान सरवणकर यांना जी मत मिळाली ती फक्त भाजपमुळे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
Embed widget