एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 6 डिसेंबर 2018 | गुरुवार

*महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन*
  1. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर भीमसागर, मुख्यमंत्र्यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली, तर दर्यापूरमध्ये काँग्रेसची संविधान दिंडी https://goo.gl/vWdpHM
 
  1. मुंबईतील दादर स्टेशनला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या, स्टेशन परिसरात भीम आर्मीचं आंदोलन, प्रकाश आंबेडकरांचा मात्र नामांतराला विरोध https://goo.gl/dHbNUA
 
  1. अवनी वाघिणीला ठार करताना नियमांचे उल्लंघन, एनटीसीएच्या अहवालात मुख्य वन संरक्षकांवर ठपका, संरक्षणासाठी गोळी झाडल्याचा दावा फेटाळला https://goo.gl/jSQcvZ
 
  1. भरमसाठ वीज बिलाविरोधात मुंबईत अदानी इलेक्ट्रिसिटीच्या कार्यालयावर शिवसेनेचा मोर्चा, तर एमईआरसी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीचं मोजून पाच मिनिटं आंदोलन https://goo.gl/fDibWU
 
  1. सातव्या वेतन आयोगात 18 टक्के पगारवाढीची शिफारस, 25 लाख कर्मचारी आणि सेवानिवृत्तांना लाभ, जानेवारीपासून अंमलबजावणीची शक्यता https://goo.gl/fmW8th
 
  1. केंद्राच्या पथकाकडून विदर्भ, मराठवाडा, पुणे विभागात दुष्काळाची पाहणी, अनेक ठिकाणी केवळ धावती भेट https://abpmajha.abplive.in/
 
  1. साताऱ्यात खासदार उदयनराजेंच्या समर्थकांचा राडा, ‘फाईट’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी लावलेल्या पोस्टर आणि गाडीची तोडफोड, 'साताऱ्यात फक्त मीच चालणार' या संवादाला आक्षेप https://goo.gl/5E5u6T
 
  1. सत्ताधाऱ्यांनी आधी माणसांकडे लक्ष द्यावे, मग मंदिराकडे, खासदार राजू शेट्टींचा शिवसेना-भाजपला टोला https://goo.gl/tSwD51
 
  1. सारा-सुशांतच्या 'केदारनाथ' चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, सिनेमात कोणताच भाग आक्षेपार्ह नसल्याचा हायकोर्टाचा निर्वाळा https://goo.gl/XPtTzi
 
  1. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅडलेड कसोटीत पहिल्या दिवसअखेरीस भारताच्या 9 बाद 250 धावा, चेतेश्वर पुजाराचं झुंजार शतक https://goo.gl/tbo5xo
  *विशेष कार्यक्रम* : बाबरी विद्ध्वंसाची 26 वर्ष, आज रात्री 9 वाजता, ‘एबीपी माझा’वर *विशेष व्हिडिओ* : कडूबाईंची भीमगीतं, कडूबाई खरात यांच्याशी मनमोकळ्या गप्पा https://goo.gl/7t1ukZ *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक*- https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *Android/iOS App ABPLIVE* *'एबीपी माझा'च्या बातम्या, पोस्ट, व्हॉट्सअॅप आणि स्मार्ट बुलेटिन तुमच्या व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी ही लिंक क्लिक करा. हा नंबर 'एबीपी माझा' नावाने सेव्ह करण्यास विसरु नका* www.majhawhatsapp.com
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 09 PM 02 December 2024Girish Mahajan Meet Eknath Shinde : भाजपचे संकटमोचक एकनाथ शिंदेंच्या भेटीला, चर्चांना उधाणEknath Shinde News : एकनाथ शिंदे खरंच नाराज आहेत? मागील वक्तव्य आणि आताची भूमिकेने चर्चांना उधाणABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 02 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
Shoaib Akhtar on Team India : तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
Guinea Football Match : फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
Embed widget