एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 09/07/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 09/07/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 09/07/2018
  1. मुंबई आणि उपनगरात पावसाची संततधार कायम, सायन, हिंदमाता परिसराला तळ्याचं स्वरुप, नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली आणि कल्याणलाही पावसाचा तडाखा https://goo.gl/LNpnt2
  2. एबीपी माझाच्या पाठपुराव्यानंतर वसईतील मिठागारात अडकलेल्या 400 लोकांच्या सुटकेचे प्रयत्न सुरु, वस्तीच्या चारही बाजूंनी मोठ्या प्रमाणात पाणी gl/KNa17R
  3. नागपुरात सहा जुलैला विक्रमी पाऊस, नुकसान झालेल्यांना भरपाई देणार, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा https://goo.gl/qoGYyZ
  4. विधानपरिषद निवडणूक बिनविरोध, भाजपच्या पृथ्वीराज देशमुखांचा अर्ज मागे, तर विधानपरिषदेतील सभापती, उपसभापतीपद काँग्रेस, राष्ट्रवादीकडून जाण्याची शक्यता https://goo.gl/J3ZkvS
  5. संभाजी भिडे यांचं वक्तव्य तपासू, घटनेचा अवमान करणारं असल्यास कारवाई, विरोधकांच्या गदारोळानंतर मुख्यमंत्र्यांचं आश्वासन https://abpmajha.abplive.in/
  6. सिंहगडाचा रस्ता पुढील चार दिवस पर्यटकांसाठी बंद राहणार, पावसामुळे दरड हटवण्याच्या कामात अडथळा https://goo.gl/qx6bv4
  7. पिंपरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालयात महाविद्यालयीन तरुणांचं बर्थ डे सेलिब्रेशन, 40 ते 50 जणांचा उच्छाद, रुग्णांमध्ये दहशत https://goo.gl/q8XxWc
  8. संत ज्ञानेश्वरांची पालखी अवघड दिवेघाटातून सासवडकडे रवाना, वारकरी भक्तीरंगात दंग, सुप्रिया सुळेंचाही वारकऱ्यांसोबत ठेका https://abpmajha.abplive.in/
  9. पंतप्रधान मोदींच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाविरोधात गोदरेज कंपनी हायकोर्टात, विक्रोळीतील मोक्याची जागा देण्यास विरोध gl/5X7ngx
  10. दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींची फाशी कायम, सुप्रीम कोर्टाने दोषींची फेरविचार याचिका फेटाळली https://goo.gl/QQVqP1
  11. उत्तर प्रदेशातील कुख्यात डॉन मुन्ना बजरंगीची बागपत जेलमध्ये गोळ्या झाडून हत्या, हत्येमागे उत्तराखंडमधील गँगचा हात असल्याची शक्यता https://goo.gl/uTWCTH
  12. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या 50 टक्के विद्यमान खासदारांना तिकीट नाकारलं जाणार, आनंद बाजार पत्रिकेच्या वृत्तात दावा https://goo.gl/reT9tv
  13. पावसामुळे एमएस्सीच्या परीक्षेला पोहोचू न शकलेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा होणार, मुंबई विद्यापीठाच्या निर्णयाने विद्यार्थ्यांना दिलासा https://goo.gl/FUpf1Q
  14. पत्नीच्या हत्येनंतर 11 दिवसात 75 वर्षीय पतीला जन्मठेप, कर्नाटकातील कोर्टाचा सुपरफास्ट निर्णय, चारित्र्यावर संशय घेऊन 65 वर्षीय पत्नीची हत्या https://goo.gl/ZTzv91
  15. वेस्ट इंडिज अ विरुद्ध पहिला डाव 133 धावांवर आटोपला, दुसऱ्या डावात 609 धावा, भारतीय अ संघाच्या खेळीने कोलकाता कसोटीची आठवण, पृथ्वी शॉच्या 188 धावा https://goo.gl/bW1La9
माझा विशेष : भारतीय अर्थव्यवस्था 2014 नंतर भरकटली? विशेष चर्चा रात्री नऊ वाजता एबीपी माझा’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - www.instagram.com/abpmajhatv @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Laxmi Dental IPO : लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूदAkshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावाUday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Laxmi Dental IPO : लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Embed widget