एक्स्प्लोर

धक्कादायक! बारावीचा पेपर अवघड गेल्यानं विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, विहिरीत उडी घेत संपवलं जीवन, हिंगोलीत हळहळ 

हिंगोली जिल्ह्यात एक धक्कादाक घटना घडली आहे. बारावीच्या परीक्षेचा पेपर अवघड गेल्याने विद्यार्थिनीने टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली आहे.

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यात एक धक्कादाक घटना घडली आहे. बारावीच्या परीक्षेचा पेपर अवघड गेल्याने विद्यार्थिनीने टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली आहे. विद्यार्थिनीने विहिरीत उडी घेत आपलं जीवन संपवलं आहे. ही घटना हिंगोलीच्या सुलदरी (खु) गावात घडली आहे. रेणुका गोरे असं आत्महत्या केलेल्या बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.

बारावीचे पेपर अवघड जात असल्याने रेणुकाने संपलं जीवन 

हिंगोली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बारावीच्या परीक्षेचा पेपर अवघड गेल्याने नैराश्यातून एका विद्यार्थिनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सेनगाव तालुक्यातील सुलदरी गावामध्ये ही घटना घडली असून रेणुका गोरे असं आत्महत्या केलेल्या बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.  हिंगोली जिल्ह्यातील सुलदरी(खू) गावामध्ये राहणारी रेणुका गोरे ही मुलगी बारावी सायन्स मध्ये शिक्षण घेत होती. दरम्यान, आता बारावीच्या परीक्षा सुरू असून बारावीचे पेपर अवघड जात असल्याने रेणुका ने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली आहे.

सेनगाव पोलिसांमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद

ही घटना 26 फेब्रुवारी रोजी उघडकीस आली असून रेणुका गोरे हिचा मृतदेह शेत शिवारातील एका विहिरीमध्ये नागरिकांना आढळून आला. याप्रकरणी रेणुकाचे वडील नागोराव गोरे यांनी दिलेल्या माहितीवरून सेनगाव पोलिसांमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.

नांदेडमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या युवतीने संपवलं जीवन

नांदेड जिल्ह्यातही धक्कादाय घटना घडली आहे. महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या युवतीने वसतिगृहातच गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडलीय. शुक्रवारी दुपारी हडको परिसरात ही घटना घडली. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली असून मुलीच्या पालकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर, नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच अजित पवार पक्षाचे नेते तथा महापालिका माजी विरोधी पक्ष नेता जीवन घोगरे (NCP) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल (Nanded) करण्यात आला आहे. जीवन घोगरे यांच्याविरोधात आत्महतेस प्रवृत्त केले आणि ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नांदेडमध्ये होमिओपॅथीचे शिक्षण घेणाऱ्या एका 25 वर्षे विद्यार्थीनीने वसतिगृहात आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यानंतर, मुलीच्या पालकांनी आणि नातेवाईकांनी जीवन घोगरे यांनीच संबंधित विद्यार्थीनीस आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार, दाखल केलेल्या फिर्यादीतही जीवन घोगरे यांने नाव घेतले आहे. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या जबाबानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीवन घोगरे यांच्या वसतिगृहामध्ये आकांक्षा गायकवाड ही विद्यार्थिनी राहत होती, गेल्या 8 ते 10 महिन्यांपासून त्यांना फीस भरा म्हणून जीवन घोगरे त्रास देत होते. त्यामुळेच, माझ्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार मुलीचे वडील मुंजाजी गायकवाड यांनी केली आहे. 

About the author माधव दिपके

माधव दिपके
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Munde : तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget