एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 16/04/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 16/04/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 16/04/2018
- बळीराजासाठी खुशखबर, देशात यंदा सरासरीच्या 97 टक्के पाऊस, भारतीय हवामान खात्याचा पहिला अंदाज https://goo.gl/xsqpPw
- प्रशासनात मोठे फेरबदल, पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदेंसह 25 सनदी अधिकाऱ्यांची बदली https://goo.gl/cgpZMg
- युतीची चर्चा लांबणीवर, उद्धव ठाकरेंनी सुधीर मुनगंटीवारांशी भेट नाकारली, शिवसैनिकांची हत्या आणि नाणार प्रकल्पाच्या वाढत्या विरोधामुळे युतीच्या चर्चेला खीळ https://goo.gl/Z1fzjk
- उस्मानाबाद पोलिसांची असंवेदनशीलता, शिक्षण अधिकाऱ्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल करायला गेलेल्या महिलेला 18 तास पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवलं https://goo.gl/z2mpqn
- राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसे कार्यकर्त्यांचा राडा, मुंबईतल्या ताडदेव परिसरातलं नाणार प्रकल्पाचं कार्यालय फोडलं https://goo.gl/fLj9Z3
- साखर उद्योगावर पुढील वर्षी मोठं संकट, केंद्राने ठरवलेला ऊसदर देणंही अवघड होणार, शरद पवार यांचं भाकित https://goo.gl/WB17oM
- कोल्हापूरला अखेर 'पंख' मिळाले, उद्यापासून उडान योजनेअंतर्गत कोल्हापूर ते मुंबईसाठी विमानसेवा https://goo.gl/bhsj7M
- बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई ते परळी रस्त्याच्या खोदकामादरम्यान मूर्ती सापडली, मूर्तीशेजारी खरा जिवंत नाग, दृष्य पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी https://goo.gl/2VXjvk
- करवाढीच्या निर्णयाने लाडके तुकाराम मुंढे झाले नावडते, 'मी नाशिककर' मोहिमेच्या माध्यमातून जोरदार विरोध https://goo.gl/dXsvZd
- नालासोपाऱ्यात डी-मार्टमधून आणलेल्या मॅगीत किडे आणि अळ्या, मॅगीच्या सुरक्षिततेविषयी पुन्हा एकदा चर्चांना उधाण, कंपनीकडून स्पष्टीकरण नाही https://goo.gl/za8hPi
- कठुआ बलात्कार प्रकरणाची सुनावणी चंदीगडला ट्रान्सफर करा, पीडित कुटुंबाची सुप्रीम कोर्टात मागणी, तर कोर्टाची जम्मू-काश्मीर सरकारला नोटीस https://goo.gl/4qAbVK
- आमची नार्को चाचणी करा, कठुआ बलात्कारातील आरोपींची मागणी, खटल्याची स्थानिक न्यायालयात सुनावणी सुरु https://goo.gl/dQFMhU
- बलात्काऱ्यांना फाशी देण्यासाठी मी फाशी देणारा जल्लाद होण्यास तयार, महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा कडाडले, बलात्काराच्या घटनांनी संताप https://goo.gl/qs9MWB
- हैदराबादमधील मक्का मशीद बॉम्बस्फोट प्रकरण, स्वामी असीमानंद यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता, ठोस पुरावे सादर करण्यात एनआयए अपयशी https://goo.gl/mhcmHK
- अशांत काश्मीरची सकारात्मक बाजू, तिसरीत शिकणाऱ्या मुलाने शब्द मोजणारं ‘काऊंटिंग पेन’ बनवलं, मुझफ्फरच्या अनोख्या संशोधनाचं सर्वत्र कौतुक https://goo.gl/zucBCH
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
धाराशिव
राजकारण
निवडणूक
Advertisement