एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2020 | बुधवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- देशात वाढत्या कोरोना संसर्गामुळे केंद्र सरकारकडून नवीन गाईडलाईन्स जारी; कंटेन्मेंट झोनमध्ये निर्बंध वाढणार https://bit.ly/2Kzvr57
- आजपासून राज्याच्या सीमांवर नाकेबंदी https://bit.ly/2JaXdon कोरोना निगेटिव्ह नागरिकांनाच महाराष्ट्रात प्रवेश; विमानतळ, रेल्वे स्थानकावर अंमलबजावणी https://bit.ly/33g0o4K
- आरक्षण स्थगितीमुळे रखडलेले शैक्षणिक प्रवेश सुरु होणार; एसईबीसी वर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या वर्गातून प्रवेश https://bit.ly/2J0VBO2 जागा वाढवून शैक्षणिक प्रवेश सुरु करण्याचा संभाजीराजे छत्रपती यांचं सरकारला आवाहन https://bit.ly/3o7YWd5 तर सरकारने मराठा आरक्षणाचं मातेरं केल्याचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा आरोप https://bit.ly/379J8iL
- पहाटेच्या शपथविधीची गोष्ट! लेखिका प्रियम गांधी यांच्या ‘ट्रेडिंग पावर’मधून उलगडणार महाराष्ट्रातल्या सत्तांतराची इनसाईड स्टोरी https://bit.ly/2IYL0mM
- कार्तिकी एकादशीला महापूजेसाठी यंदा उपमुख्यमंत्र्यांसोबत केवळ 25 जणांना परवानगी, वर्धा जिल्ह्यातील कवडूजी भोईर यांना शासकीय महापूजेत उपस्थित राहण्याचा मान https://bit.ly/37auBDJ
- अनुसूचित जातीच्या योजनेवर दोन IAS अधिकाऱ्यांचा डल्ला, आपल्याच मुलांना शिष्यवृत्ती अंतर्गत शिक्षणासाठी परदेशात पाठवलं https://bit.ly/39f0wFK
- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं कोरोनानं निधन; वयाच्या 71व्या वर्षी अखेरचा श्वास https://bit.ly/39giTu2 अहमद पटेल यांच्या निधनानंतर राजकीय विश्वात शोक; मोदी-सोनियांसह अनेक दिग्गजांकडून श्रद्धांजली https://bit.ly/3nYVscL
- पिसाळलेल्या कुत्र्याला मारताना आजोबाचा नेम चुकला, बंदुकीच्या गोळीने नातू जखमी.. रायगड जिल्ह्यातील घटना https://bit.ly/39goK2q
- तामिळनाडू-पुद्दुचेरीच्या किनाऱ्यावर धडकणार 'निवार' चक्रीवादळ; किनाऱ्यालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा https://bit.ly/3744jDa
- मल्याळम भाषेतील 'जल्लीकट्टू' चित्रपटाला 93व्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून नामांकन, 27 चित्रपटांमधून निवड https://bit.ly/2V1F4f2
ABP माझा स्पेशल :
WEB EXPLAINER | राज्यात कोरोनाची नाकाबंदी; महाराष्ट्रात पाऊल ठेवण्यापूर्वी नेमकं काय करावं लागणार? https://bit.ly/39goRuS
Period Products bill | महिलांना सॅनिटरी पॅड मोफत उपलब्ध करुन देणारा स्कॉटलंड जगातील पहिला देश https://bit.ly/2J7a0bn
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
पुणे
राजकारण
राजकारण
Advertisement