एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 एप्रिल 2024 | बुधवार 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 एप्रिल 2024 | बुधवार 

1. ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर, कल्याणमधून वैशाली दरेकर, पालघरमध्ये भारती कामाडी, हातकणंगल्यात राजू शेट्टींविरोधात सत्यजीत पाटील तर जळगावातून करण पवारांना तिकीट https://tinyurl.com/mtfauvx5  उद्धव ठाकरेंचे आतापर्यंत 21 उमेदवार जाहीर, ठाकरेंचे उमेदवार कोणत्या मतदारसंघात कुणाविरुद्ध लढणार? https://tinyurl.com/4vnark63 

2.श्रीकांत शिंदेंविरुद्ध ठाकरेंची मोठी चाल, मनसेकडून लढलेल्या उमेदवाराला कल्याणमध्ये तिकीट, कोण आहेत वैशाली दरेकर? https://tinyurl.com/4twn23ec  ज्या शिवसैनिकांनी श्रीकांत शिंदेंना खासदार केलं, तेच शिवसैनिक आता त्यांना पराभूत करतील, वैशाली दरेकरांनी रणशिंग फुंकलं! https://tinyurl.com/5f9vcmfp 

3. राजू शेट्टींनी मातोश्रीवर दोनवेळा भेट घेऊनही हातकणंगलेत उमेदवार दिला, मशाल चिन्हावर लढण्यास राजू शेट्टींनी नकार दिल्याने ही जागा लढवतोय, उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण  https://tinyurl.com/3rxwyedt  हातकणंगलेत राजू शेट्टींविरोधात ठाकरेंचा शिवसैनिक मैदानात; कोण आहेत सत्यजीत पाटील? https://tinyurl.com/mrst778a 

4. जळगावचे भाजप खासदार उन्मेश पाटील यांचा ठाकरे गटात प्रवेश, लोकसभेचं तिकीट मात्र समर्थक करण पवार यांना जाहीर https://tinyurl.com/2u4yx2te  मित्राचे तिकीट कापल्याने पक्ष सोडला, कोण आहेत जळगावचे उमेदवार करण पवार? https://tinyurl.com/3ceaf8jj 

5. मुख्यमंत्र्यांना त्रास होऊ नये म्हणून किरण सामंत यांनी माघार घेतली पण जागेवर आमचा दावा कायम, उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/3v838e4c  महायुतीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचा तिढा कायम, नारायण राणे - उदय सामंत यांच्यात गुप्त भेट https://tinyurl.com/2ev4kx7z 

6. निलेश लंकेंनी माझ्यासारखं इंग्रजी बोलून दाखवावं, सुजय विखेंचं आव्हान, तर  सुजय विखेंना पैशाची मस्ती, गरीबांची ते अशीच टिंगल करतात, निलेश लंकेंचं प्रत्युत्तर https://tinyurl.com/yc7d2um4  राम शिंदेंशी जवळीकता, रोहित पवारांचा दुरावा? निलेश लंकेंबाबत रोहित पवारांच्या मनात नेमकं चाललंय काय? https://tinyurl.com/vsvtn726 

7.  आमदार बच्चू कडू यांचा नवनीत राणांवर हल्लाबोल, या निवडणुकीत डिपॉझिट जप्त केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, जेलमध्ये जावं लागलं तरी मागे हटणार नाही, बच्चू कडू कडाडले https://tinyurl.com/bpawf5n4 

8. 'न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावू नका', अजित पवार गट घड्याळ न्यायप्रविष्ट नमूद करत नसल्याने सुप्रीम कोर्टाने झापलं https://tinyurl.com/tfubekmr 

9. निलेश साबळे पुन्हा विचारणार, "हसताय ना? हसायलाच पाहिजे"; पण चॅनल मात्र नवं अन् सोबतचे सवंगडीही नवेच https://tinyurl.com/2fw9pfdm  आवाज मराठीचा! 'स्टार प्रवाह परिवारा'चा आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीला धोबीपछाड, रचला नवा विक्रम https://tinyurl.com/mvevpbe4 

10. आयपीएलवर 4 जण लक्ष ठेऊन, टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची लवकरच घोषणा; आयसीसीचाही अल्टिमेटम https://tinyurl.com/fu7jarz5  आज कोलकाताविरुद्ध दिल्लीचा सामना; कोण ठरणार गेमचेंजर?, जाणून घ्या दोन्ही संघाची Playing XI https://tinyurl.com/mtpzdcxd 

एबीपी माझा स्पेशल

Madhav Pattern: भाजपचं हुकमी अस्त्र 24 वर्षांनी पुन्हा चर्चेत, माधव पॅटर्न नेमका काय? https://tinyurl.com/ynk6puvy 

एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Embed widget