एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2021 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2021 | सोमवार

1.  पनामा पेपर लीक प्रकरणी समन्स आल्यानंतर अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चनची दिल्लीच्या ईडी कार्यालयात चौकशी सुरू, बच्चन कुटुंबातील इतर सदस्यांनाही नोटीस मिळण्याची शक्यता https://bit.ly/3slS0hF 

2. टीईटी परीक्षा घोटाळ्यातील आरोपी तुकाराम सुपेला दुसरा मोठा दणका, दोन कोटींचं घबाड जप्त, पत्नी आणि मेहुण्यानं ऐवज लपवल्याचा आरोप https://bit.ly/3pcqv8l  तर पेपरफुटीप्रकरण CBI कडे सोपवा, देवेंद्र फडणवीसांची मागणी https://bit.ly/3J2wNz7  

3.  विद्यार्थ्यांचा त्रास दूर व्हावा असं वाटत नाही का?, हायकोर्टाचा एसटी कर्मचाऱ्यांना सवाल, उच्च न्यायालयातील सुनावणी उद्यावर, दुपारी होणार पुढची सुनावणी https://bit.ly/3sjg1Gb 

4. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राचं वैभव पळवून नेण्याचे प्रयत्न, उद्योगमंत्री सुभाष देसाईंचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना उत्तर https://bit.ly/3e5z26J  तर हिंमत असेल तर 105 आमदारांनी राजीनामे द्यावेत; शिवसेनेचे अमित शाह यांना प्रतिआव्हान https://bit.ly/3FhUQrM 
 
5. 32 हजार मतांनी पराभव करुन दाखवला ही आमची औकात, 32 नंबरच्या मंत्रिपदावरुन टोला लगावणाऱ्या पंकजा मुंडेंवर धनंजय मुंडेंची सडकून टीका https://bit.ly/3pbdrQq 

6. Share Market Crash : शेअर मार्केटमध्ये 'ब्लॅक मंडे'; एकाच दिवसात तब्बल 9 लाख कोटी रुपयांचा चुराडा  https://bit.ly/3skW3ut 

7. दिलासादायक! देशात वर्षभरातील सर्वात कमी सक्रिय कोरोनारुग्णांची नोंद, जाणून घ्या देशाची आकडेवारी https://bit.ly/3yGlFmV   राज्यात रविवारी 902 कोरोना रुग्णांची नोंद तर 9 जणांचा मृत्यू https://bit.ly/3Ek9aPe तर आतापर्यंत 28 जणांची ओमायक्रॉनवर मात https://bit.ly/3peXxVr 

8. गुजरातच्या समुद्रात 400 कोटींचं ड्रग्ज जप्त, पाकिस्तानमधून आलेल्या बोटीवरून सहा जण ताब्यात, तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसची कारवाई https://bit.ly/3e6UR5J 

9. धुळ्यात पारा 5.5 अंशावर घसरला, विदर्भ-मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांत 10 अंशापेक्षा कमी तापमानाची नोंद, राज्यभर बोचऱ्या थंडीचा अनुभव https://bit.ly/3mjUHwx 

10.  किदम्बी श्रीकांतला जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत रौप्यपदक, थोडक्यात GOLD हुकलं,  पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून  स्पर्धेतील ऐतिहासिक कामगिरीबद्दल कौतुक https://bit.ly/3pbQNY6 

ABP माझा ब्लॉग 

"सर्व काही बुंदेली सिनेमासाठी": कारण सिनेमासंस्कृती टिकायला हवी,  सिनेमाचे अभ्यासक नरेंद्र बंडबे यांचा लेख https://bit.ly/3EbEjnS 

ABP माझा स्पेशल

Election Laws Amendment Bill : तुमचे मतदान कार्ड आता आधारला लिंक होणार; लोकसभेत विधेयक मंजूर https://bit.ly/3e7jbob 

International Human Solidarity Day : आज आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन; जाणून घ्या का साजरा करतात हा दिवस https://bit.ly/30HB7m3  

खड्ड्यांची माहिती देणारं सरकारी अ‍ॅप; रस्ते अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून नेव्हिगेशन अ‍ॅप लान्च https://bit.ly/3pcTOaF 

Delhi Air Pollution : दिल्लीत प्रदूषणाच्या पातळीत वाढ, हवा गुणवत्ता निर्देशांक 290 वर https://bit.ly/3qiRBtU 

ऑनलाईन जेवण ऑर्डर करण्यासाठी आता द्यावा लागणार टॅक्स... https://bit.ly/3qiRCxY 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv 

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget