एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 09 जून 2019 | रविवार | एबीपी माझा
राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा
राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
- मान्सून केरळात दाखल, महाराष्ट्रात आठवडाभरानंतर धडकणार, सरकारच्या सूचनेनंतरच पेरणी करण्याचा मुख्यमंत्र्यांचा सल्ला
- उद्धव ठाकरे आज दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दौऱ्यावर, जालन्यातील चारा छावणीची पाहणी करणार
- मराठवाड्यातील दुष्काळ पुढची पिढी पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मराठवाड्यातील पाणी प्रश्न सोडवण्याचा निर्धार
- ईव्हीएमवर विधानसभा निवडणूक झाल्यास बहिष्कार टाकणार, प्रकाश आंबेडकरांचं माझा कट्टयावर मोठं विधान, राहुल गांधींच्या नेतृत्त्वावरही घणाघात
- उद्धव ठाकरे दहावेळा अयोध्येला गेले तरी राम मंदिर बनू शकत नाही, कोर्टाच्या निर्णयानंतरच ते शक्य होईल, रामदास आठवलेंचं वक्तव्य
- दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधवांनी वडील आणि वहिनीची हत्या केली, चंद्रकांत खैरेंचा आरोप, लोकसभेतील पराभवामुळं खैरे भावूक
- CBSE, ICSE बोर्डाचे महत्त्व वाढवण्यासाठी दहावीचा निकाल घसरवला, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंचा आरोप
- विक्रोळीमध्ये फुटपाथवर झोपलेल्यांना टँकरनं चिरडलं, दुर्घटनेत दोन महिला मजुरांचा जागीच मृत्यू, 1 मजूर जखमी
- मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात नियम धाब्यावर बसवून डान्सबार सुरु, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
- विश्वचषकात आज भारत आणि ऑस्ट्रेलियाचा सुपर सामना, 3 वाजता लंडनच्या ओवल मैदानात मॅच
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement