एक्स्प्लोर

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 29 मे 2019 | शनिवार

राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

    1. पुण्यात भिंत कोसळून 17 मजुरांचा मृत्यू, कोंढवा परिसरातील ह्रदयद्रावक घटना, एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु
    2. पुढील 24 तास मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा, ठाणे-नवी मुंबईतही रात्रभर संततधार, लोकल वाहतूक उशिराने, काही एक्स्प्रेसही रद्द
    3. उशिराने दाखल झालेल्या मान्सूनची राज्यभर दमदार एन्ट्री, कोकणातले धबधबे खळाळले, माथेरानसह राज्यातल्या हिल स्टेशन्सचं रुपडं पालटलं
    4. विधानसभेच्या तोंडावर भाजप सरकारचा घोषणांचा पाऊस, महत्त्वाच्या मेट्रो प्रकल्पासाठी वर्षभराचीच डेडलाईन
    5. मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार आणि विनोद पाटील यांच्याकडून सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल, राज्य सरकार 12-13 टक्के आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार
  1. अकरावी प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गातून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना आरक्षित कोट्यातूही अर्ज करण्याची संधी मिळणार, शिक्षणमंत्री आशिष शेलारांची घोषणा, प्रवेशासाठी 4 जुलैपर्यंत मुदतवाढ
  2. ज्ञानोबा-माऊली तुकारामाच्या गजरात दिवेघाटाचा अवघट टप्पा वारकऱ्यांकडून पार, एबीपी माझावर पाहा आकाशातून वारीची दृश्यं
  3. काँग्रेस पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्याच्या महिन्यानंतर राहुल गांधी पुन्हा सक्रीय, आज महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांची दिल्लीत बैठक, विधानसभेची रणनिती ठरणार
  4. जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट 6 महिन्यांनी वाढवण्याचा अमित शाहांचा प्रस्ताव, काँग्रेसकडून विरोध, वर्षअखेरीस निवडणूक होण्याची शक्यता
  • विश्वचषकातील टीम इंडियाच्या 'अवे' सामन्यासाठी नवी जर्सी लॉन्च, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी निळ्या-भगव्या रंगाची जर्सी
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री

KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार

व्हिडीओ

Eknath Shinde Speech Dadar :चक्रव्यूह भेदून शाहजीबापूने सगळ्यांना आडवं पाडलं, शिंदेंचं मुंबईत भाषण
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?
Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का

बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास

पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार

Embed widget