एक्स्प्लोर
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 24 डिसेंबर 2019 | मंगळवार
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 24 डिसेंबर 2019 | मंगळवार | ABP Majha
उद्धव ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर, 27 किंवा 30 डिसेंबरचा नवा मुहूर्त, वेळ खाणाऱ्या काँग्रेसला पवारांचा टोला
मंत्रिमंडळासाठी काँग्रेस हायकमांडची अशोक चव्हाणांना पसंती तर पृथ्वीराज चव्हाणांच्या नावावर फुल्ली, सूत्रांची माहिती, अजित पवारांच्या मंत्रिपदाची उत्सुकता शिगेला
महाराष्ट्रानंतर भाजपचं झारखंडमध्येही पानिपत, काँग्रेस-जेएमएम आघाडीला स्पष्ट बहुमत, दीड वर्षांत भाजपनं 5 राज्य गमावली
केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक, 2021ची जनगणना आणि राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर अपडेट करण्यासाठी मंजुरी मिळण्याची शक्यता
संभाजी भिडे, मिलिंद एकबोटेंना पुण्यात जिल्हाबंदी, शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारी, कोरेगाव- भीमामध्ये प्रशासनाची जय्यत तयारी
नाताळ आणि नववर्षाच्या तोंडावर जेवणाच्या ताटातून मासळी गायब, राज्यातील 22 टक्के मत्स्योत्पादन घटलं, खवय्यांची निराशा
25 डिसेंबरला कल्याण ते डोंबिवली 4 तास लोकलसेवा बंद, ठाकुर्ली पुलाजवळील गर्डरच्या कामासाठी ब्लॉक, अनेक एक्स्प्रेस रद्द
डिसेंबर 2020पर्यंत मेट्रो 7 आणि मेट्रो 2 ए मुंबईत धावणार, तर मुंबईतील 30 पूल बंदच असल्यानं मुंबईकरांची वाहतूक कोंडी
मुंबईत शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर अॅसिड हल्ला, विद्यार्थिनीनं चुकीची तक्रार केल्याचा राग, आरोपींना बेड्या
66 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात विकी कौशल, आयुषमान खुरानाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार, हिंदीत ‘पॅडमॅन’ तर मराठीत ‘भोंगा’ ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बीड
क्राईम
राजकारण
Advertisement