एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 19 जून 2020 | शुक्रवार | एबीपी माझा

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

1. भारत-चीन संघर्षाच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक; सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरेही सहभागी होणार, बैठकीकडे देशाचं लक्ष 2. बीसएनएल आणि एमटीएनलकडूनही चीनसोबतचा करार रद्द, बहिष्कारानं बिथरलेल्या चीनची भारतातील आपल्या सर्व कंपन्या हटवण्याची धमकी 3. 20 जवानांना हालहाल करून मारणं, हे डिवचणं नाही तर काय? सामनातून पंतप्रधान मोदींना सवाल, नेहरूंवर टीका करण्यापेक्षा आत्मपरिक्षण करण्याचा सल्ला 4. राज्यात काल कोरोनाचे 3 हजार 752 नवे रुग्ण, एका दिवसातील आजवरची सर्वाधिक रुग्णवाढ, तर 1 हजार 672 रुग्ण कोरोनामुक्त 5. जगभरातील कोरोना बाधितांची संख्या 85 लाखांच्या पार, तर 44 लाख रुग्ण कोरोनामुक्त, आतापर्यंत साडेचार लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 19 जून 2020 | शुक्रवार | ABP Majha 6. वर्षाच्या अखेरपर्यंत कोरोनावर प्रभावी लस येऊ शकते, तर हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या वापरावरही क्लिनिकल ट्रायल सुरु; डब्ल्यूएचओच्या मुख्य संशोधक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांचं वक्तव्य 7. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मैत्रीण रिया चक्रवर्तीची वांद्रे पोलिसांकडून तब्बल 11 तास चौकशी, यशराज फिल्म्सचे कागदपत्रही तपासणार 8. पंचगंगेची पाणीपातळी 39 फुटांवर गेल्यास नागरिकांचं स्थलांतर, कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील यांची माहिती, सध्या पातळी 25 फुटांवर 9. पुण्यात निर्जन ठिकाणी चार महिन्यांची चिमुरडी आढळली, पोलिसांच्या तपासात पित्याचा शोध, आई मात्र अद्याप बेपत्ता 10. नेपाळ नकाशा दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी; नकाशात भारताच्या उत्तराखंडमधील कालापानी, लीपूलेख आणि लिम्पियाधुरा भूभागांवर दावा

महत्त्वाच्या बातम्या

आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
Ratnagiri News: नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेवर मगरीचा हल्ला, अवघ्या 10 वर्षांच्या चिमुकलीने आईला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं; नेमकं काय घडलं?
नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेवर मगरीचा हल्ला, अवघ्या 10 वर्षांच्या चिमुकलीने आईला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं; नेमकं काय घडलं?
Vishakha Raut : रश्मी ठाकरेंच्या अत्यंत जवळच्या नगरसेविकेच्या पदावर टांगती तलवार; पक्षाकडून कायदेशीर लढाईबाबत हालचाली सुरु, नेमकं प्रकरण काय?
रश्मी ठाकरेंच्या अत्यंत जवळच्या नगरसेविकेच्या पदावर टांगती तलवार; पक्षाकडून कायदेशीर लढाईबाबत हालचाली सुरु, नेमकं प्रकरण काय?
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Embed widget