एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 19 डिसेंबर 2019 | गुरुवार | एबीपी माझा

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये 1. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात राज्यभरात एल्गार, ऑगस्ट क्रांती मैदानात डाव्या संघटनांचं केंद्र सरकारविरुद्ध आंदोलन, तर अभाविपकडून समर्थनात मोर्चा 2. विधीमंडळ अधिवेशनाच्या कामकाजाचा चौथा दिवस, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देणार, शेतकऱ्यांबद्दल घोषणा करणार का? याकडे राज्याचं लक्ष 3. आधी 'सामना' वाचला असता तर आमच्यासोबत या ठिकाणी असता... विधानसभेतल्या पहिल्या भाषणात आदित्य ठाकरेंची फटकेबाजी, भाजपवर शेलक्या शब्दात ताशेरे 4. नाराज एकनाथ खडसे तूर्तास भाजप सोडणार नसल्याचं स्पष्ट, नागपुरात शरद पवारांची भेट घेतली नसल्याचाही दावा, तर खडसे-पवार भेट झाल्याची नवाब मलिकांची माहिती 5. शिवसेनेकडून जीवाला धोका, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप, गृह सचिव आणि राज्यपालांना सोमय्यांचं पत्र 6. मुंबई महापालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही महाविकासआघाडीच्या प्रयोगाचे शरद पवारांकडून संकेत, भाजपला दुसरा धक्का देण्यासाठी रणनीती 7.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग संमत, अमेरिकन संसदेच्या कनिष्ठ सभागृहात प्रस्ताव मंजूर, सीनेटमध्ये मात्र पुढच्या महिन्यात मतदान 8. रेशन दुकानावर मटण, चिकन, आणि मासे विकण्याचा केंद्र सरकारचा मानस, गरिबांना स्वस्तात प्रथिनयुक्त पदार्थ मिळण्यासाठी प्रस्ताव, अद्याप अंतिम निर्णय नाही 9. 'हिटमॅन' रोहित शर्माचा आणखी एक विक्रम, एकाच वर्षात सात शतकं ठोकून गांगुली, जयसूर्याशी बरोबरी तर धोनी, विराटचे रेकॉर्ड मोडले 10. वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरा वन डे सामना जिंकून टीम इंडियाची मालिकेत बरोबरी; रोहित शर्मा आणि लोकेश राहुलची शतकं, कुलदीप यादवची हॅटट्रिक साजरी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raigad Rain : किल्ले रायगडावरील भयानक VIDEO, पावसाचं रौद्ररुप, पर्यटक पाण्याच्या लोंढ्यात अडकले
किल्ले रायगडावरील भयानक VIDEO, पावसाचं रौद्ररुप, पर्यटक पाण्याच्या लोंढ्यात अडकले
Mumbai Rain Updates: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पुढील तीन-चार तास मुसळधार पावसाचा इशारा, दीड वाजता समुद्रात मोठी भरती
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पुढील तीन-चार तास मुसळधार पावसाचा इशारा, दीड वाजता समुद्रात मोठी भरती
लोकसभेला भाजपच्या लोकांनीही प्रणिती शिंदेंना मतदान केलं, सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट, विरोधात मतदान करणारे भाजपचे लोक कोण? 
लोकसभेला भाजपच्या लोकांनीही प्रणिती शिंदेंना मतदान केलं, सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट, विरोधात मतदान करणारे भाजपचे लोक कोण? 
Actresses Who Married Businessman : कोणी 7200 कोटी, कोणी 4000 कोटींचा मालक; 'या' बॉलिवूड अभिनेत्रींचे पती आहेत खूपच श्रीमंत
कोणी 7200 कोटी, कोणी 4000 कोटींचा मालक; 'या' बॉलिवूड अभिनेत्रींचे पती आहेत खूपच श्रीमंत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Rain Updates : मुंबईतील अंधेरी सब वे ते नागरदास रोडला जोडणारा रस्ता पावसामुळे गेला वाहूनKurla Water will Accumulate :  कुर्ला स्टेशनचा परिसर पूर्णपणे जलमय, रेल्वेची वाहतूक विलंबाने सुरुRaigad Heavy Rain : रायगडमध्ये ढगफुटी, महादरवाजातून पाण्याचं रौद्र रूप शिवभक्त थोड्यात बचावलेChembur Sindhi Colony चेंबुरच्या सिंधी कॉलनीत पाणी साचलं, मुसळधार पावसाने नागरिकांचे हाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Rain : किल्ले रायगडावरील भयानक VIDEO, पावसाचं रौद्ररुप, पर्यटक पाण्याच्या लोंढ्यात अडकले
किल्ले रायगडावरील भयानक VIDEO, पावसाचं रौद्ररुप, पर्यटक पाण्याच्या लोंढ्यात अडकले
Mumbai Rain Updates: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पुढील तीन-चार तास मुसळधार पावसाचा इशारा, दीड वाजता समुद्रात मोठी भरती
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पुढील तीन-चार तास मुसळधार पावसाचा इशारा, दीड वाजता समुद्रात मोठी भरती
लोकसभेला भाजपच्या लोकांनीही प्रणिती शिंदेंना मतदान केलं, सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट, विरोधात मतदान करणारे भाजपचे लोक कोण? 
लोकसभेला भाजपच्या लोकांनीही प्रणिती शिंदेंना मतदान केलं, सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट, विरोधात मतदान करणारे भाजपचे लोक कोण? 
Actresses Who Married Businessman : कोणी 7200 कोटी, कोणी 4000 कोटींचा मालक; 'या' बॉलिवूड अभिनेत्रींचे पती आहेत खूपच श्रीमंत
कोणी 7200 कोटी, कोणी 4000 कोटींचा मालक; 'या' बॉलिवूड अभिनेत्रींचे पती आहेत खूपच श्रीमंत
Mumbai Rains: मुंबईत मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ, लाईफलाईन ठप्प, रेल्वेरुळांवर, रस्त्यांवर पाणीच पाणी
मुंबईत मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ, लाईफलाईन ठप्प, रेल्वेरुळांवर, रस्त्यांवर पाणीच पाणी
Bollywood Actress : हो...मी दारू पित होती, पण कोणी त्याचे कारण विचारलं का? टॉक शोमध्ये अभिनेत्रीने केले होते धक्कादायक गौप्यस्फोट...
हो...मी दारू पित होती, पण कोणी त्याचे कारण विचारलं का? टॉक शोमध्ये अभिनेत्रीने केले होते धक्कादायक गौप्यस्फोट...
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
आज राज्यात कसं असेल हवामान? मुंबईसह 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय?
आज राज्यात कसं असेल हवामान? मुंबईसह 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय?
Embed widget