एक्स्प्लोर
Advertisement
स्मार्ट बुलेटिन | 19 एप्रिल 2020 | रविवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
-
- राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ; काल 328 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद, राज्यातील आकडा 3648 वर
- देशातील 29 टक्के कोरोना बाधित दिल्लीतील निझामुद्दीन मर्कजशी संबंधित, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती
- जगभरात कोरोना बाधितांची संख्या 23 लाख 31 हजारांवर तर मृतांचा आकडा एक लाख 60 हजारांवर
- देशांतर्गत विमान वाहतूक सुरु करण्याविषयी अद्याप कोणताही निर्णय नाही, एअर इंडियाच्या वेबसाईटवरील माहितीनंतर भारत सरकारचं स्पष्टीकरण
- घरभाडं वसुली तीन महिन्यांसाठी पुढे ढकलावी, गृहनिर्माण विभागाची घरमालकांना सूचना; तर शालेय फी भरण्यासाठी सक्ती करु नका, शिक्षण विभागाची शाळांना विनंती
- सोमवारपासून टोल वसुली सुरु होणार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे आदेश, खासगी आणि व्यावसायिक वाहनांकडून टोल वसुली सुरु करणार
- शेवटी 'त्या' चिमुकल्याला आईकडे पोहोचवलं, लॉकडाऊनमध्ये ताटातूट झालेल्या मायलेकराची एबीपी माझाच्या बातमीमुळे भेट
- मुंबईतील वांद्रेच्या बीकेसी भाजी मंडईत खरेदीसाठी गर्दी कायम, भाजी खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा
- मुंबईत अडकलेल्या कष्टकरी, कामगारांना बीएमसीकडून विनामूल्य जेवण, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची माहिती
- पालघरमध्ये तिघांची जमावाकडून हत्या, आतापर्यंत 101 आरोपींना पोलीस कोठडी; तर अल्पवयीन 9 जणांची बालसुधारगृहात रवानगी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आरोग्य
महाराष्ट्र
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement