एक्स्प्लोर
Advertisement
स्मार्ट बुलेटिन | 17 मार्च 2019 | रविवार | एबीपी माझा
- लोकसभेसाठी भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांची आज पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता, काल दिवसभर बैठकांचं सत्र, तरीही नावं गुलदस्त्यात
- नोटाबंदीच्या एका निर्णय़ानं शेतकऱ्यांच्या घामाची किंमत उद्ध्वस्त, शरद पवारांचा नरेंद्र मोदींवर घणाघात, राफेल, दहशतवादी हल्ल्यावरुनही सरकारवर ताशेरे
- आमदार अर्जुन खोतकर मातोश्रीवरील बैठकीनंतरही लोकसभा लढण्यावर ठाम, आज औरंगाबादेत दोन्ही पक्षनेत्यांच्या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता
- लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत मनसे 19 मार्चला भूमिका स्पष्ट करणार, नरेंद्र मोदींविरोधात शड्डू ठोकण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याची शक्यता
- मतदानाच्या 48तास आधी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यास मज्जाव, केंद्रीय निवडणूक आयोगाची सूचना, आता सर्व पक्षांना दोन दिवस आधीच जाहीरनामा प्रसिद्ध करावा लागणार
- आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नानं अनेकांची झोप उडाली, भुसावळमधील पारितोषिक वितरण समारंभात एकनाथ खडसेंची खदखद,विद्यार्थ्यांना मोठं स्वप्न पाहण्याचा सल्ला
- गोव्यात सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसच्या हालचाली, राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा, पर्रिकरांच्या आजारपणामुळं राजकीय हालचालींना वेग
- हिंगोलीत पब्जी गेमचा नाद दोन तरुणांच्या जीवावर, रेल्वेरुळावर पब्जी खेळणाऱ्या दोघांना रेल्वेनं चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू
- न्यूझीलंडमधील मशिदीवरच्या हल्ल्यात 7 भारतीयांचा मृत्यू, अजूनही 2 जण गायब, ऑस्ट्रेलियाच्या टेरेंटवर हत्येच्या आरोपांची निश्चिती
- तेलंगणा सीमेवरुन तब्बल 1 कोटी रुपयांचं बीटी बियाणं जप्त, चंद्रपुरातल्या लक्कडकोड गावात चंद्रपूर कृषी विभाग आणि पोलिसांची संयुक्त कारवाई
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
नागपूर
ठाणे
Advertisement