एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 17 एप्रिल 2020 | शुृक्रवार | एबीपी माझा

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

1. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 3202 वर, 194 मृत्युमुखी, एकट्या मुंबईत 2073 रुग्ण तर देशात कोरोग्रस्तांचा आकडा तेरा हजारांच्या जवळ

2. जगभरात कोरोनाचे 21 लाखांहून अधिक रुग्ण, तर 1 लाख 45 हजार जणांचा बळी, अमेरिकेत 24 तासात 2100 पेक्षा जास्त जणांचा मत्यू

3. मुंबईत मृत पावलेल्या पतीचे अंतिम दर्शन व्हिडीओ कॉलवरुन घेण्याची पत्नीवर वेळ, सिंधुदुर्गातील मन हेलावणारी घटना

4. व्हॉट्सअपवर आमंत्रण, फेसबुकवर लाईव्हवरुन अक्षता, कोल्हापुरात लग्नासाठी अनोखी शक्कल; सोशल डिस्टन्स पाळत सर्व नातेवाईकांची हजेरी

5. पुण्यातील शिक्रापूरमध्ये कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने ६२ गर्भवतींना घरी पाठवलं, होम क्वॉरन्टाईनचे आदेश

6. लॉकडाऊनमुळे मुंबईतील मड आणि भाटी परिसरातील समुद्र टापूंवर साडेतीन हजारांपेक्षा जास्त खलाशी अडकले, सुटका करण्याची खलाशांची मागणी

7. कोरोनाशी लढण्यासाठी सर्व स्तरातून भरभरुन आर्थिक मदत, महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 15 दिवसात 247 कोटी रुपये जमा

8. कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे ऊसतोड कामगारांच्या संसारात पाणी, शिरोळमधील कामगारांच्या झोपड्या उद्ध्वस्त, मूळगावी सोडण्याची मागणी

9. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मरकजचा प्रमुख मौलाना सादविरोधात गुन्हा, अंमलबजावणी संचलनालयाची कारवाई, चौकशीसाठी नोटीस जारी होणार

10. Apple iPhone SE च्या लॉन्चिंगनंतर iPhone 8 सीरिज बंद, अपल इंडियाच्या वेबसाईटवरुन iPhone 8 हटवला, iphone SE च्या 64GB वेरिएंटची किंमत 42,500

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
Shahid Afridi: कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
नेत्यांच्या कॅशबॉम्ब व्हिडिओची चर्चा, आता पोलिस निरीक्षकासमोर नोटांचे बंडल; व्हायरल व्हिडिओवर दिलं स्पष्टीकरण
नेत्यांच्या कॅशबॉम्ब व्हिडिओची चर्चा, आता पोलिस निरीक्षकासमोर नोटांचे बंडल; व्हायरल व्हिडिओवर दिलं स्पष्टीकरण
निकालापूर्वीच काळी जादू; हिरवं कापड, मडकं, लिंबू, हळद-कुंकू, जतमध्ये उमेदवारांची नावं आढळल्याने खळबळ
निकालापूर्वीच काळी जादू; हिरवं कापड, मडकं, लिंबू, हळद-कुंकू, जतमध्ये उमेदवारांची नावं आढळल्याने खळबळ

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Parbhani : कचऱ्याच्या मुद्यावरुन काँग्रेस-भाजपमध्ये वार-पलटवार, कोण मारणार बाजी
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : महेंद्र दळवींकडून पुन्हा एकदा सुनील तटकरेंवर संशय व्यक्त
Anjali Damania : पुणे मुंढवा जमीन प्रकरणातील जमिनीवर थेट अजित पवारांचाच डोळा? अंजली दमानियांचा आरोप
Krishna Khopde BJP : Tukaram Mundhe विरोधात लक्षवेधी मांडल्यामुळे कृष्णा खोपडेंना धमकीचा फोन
Nagpur Leopard Rescue Operation | बिबट्याला डार्ट बसला,अर्ध बेशुद्ध अवस्थेत 15 फूट उंचीवर उडी मारली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
Shahid Afridi: कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
नेत्यांच्या कॅशबॉम्ब व्हिडिओची चर्चा, आता पोलिस निरीक्षकासमोर नोटांचे बंडल; व्हायरल व्हिडिओवर दिलं स्पष्टीकरण
नेत्यांच्या कॅशबॉम्ब व्हिडिओची चर्चा, आता पोलिस निरीक्षकासमोर नोटांचे बंडल; व्हायरल व्हिडिओवर दिलं स्पष्टीकरण
निकालापूर्वीच काळी जादू; हिरवं कापड, मडकं, लिंबू, हळद-कुंकू, जतमध्ये उमेदवारांची नावं आढळल्याने खळबळ
निकालापूर्वीच काळी जादू; हिरवं कापड, मडकं, लिंबू, हळद-कुंकू, जतमध्ये उमेदवारांची नावं आढळल्याने खळबळ
मोठी बातमी! मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांचे नाव का नाही? हायकोर्टाचा राज्य सरकारला थेट सवाल
मोठी बातमी! मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांचे नाव का नाही? हायकोर्टाचा राज्य सरकारला थेट सवाल
Nagpur Leopard : नागपुरातील बिबट्या पकडला, पण रेस्क्यू करणारी गाडीच बंद पडली; वन विभागाची लक्तरे वेशीवर
नागपुरातील बिबट्या पकडला, पण रेस्क्यू करणारी गाडीच बंद पडली; वन विभागाची लक्तरे वेशीवर
Gold Price Today: सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, जाणून घ्या 10 डिसेंबरचे मुंबई दिल्लीसह प्रमुख शहरातील दर  
सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, जाणून घ्या 10 डिसेंबरचे मुंबई दिल्लीसह प्रमुख शहरातील दर  
Raju Shetti: ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
Embed widget