एक्स्प्लोर
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 06 जानेवारी 2020 | सोमवार
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
1. दिल्लीत जेएनयूच्या हॉस्टेलमध्ये अज्ञातांचा जोरदार राडा, छात्र संघ अध्यक्षा आइशी घोषवर जीवघेणा हल्ला, डावे आणि अभाविपचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप
2. जेएनयू हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबई, पुण्यात विद्यार्थ्यांचं मध्यरात्री आंदोलन, गृहमंत्रालयानं अहवाल मागितला, सर्वपक्षीय नेत्यांकडून हल्ल्याचा निषेध
3. जेएनयूत छात्रसंघाच्या अध्यक्षासह विद्यार्थी, प्राध्यापकांना मारहाण, केजरीवाल, राहुल गांधीचं सरकारवर टीकास्त्र
4. राज ठाकरे मराठीवरुन हिंदुत्वाकडे वाटचाल करणार, मनसेचा झेंडा भगव्य़ा रंगात रंगणार असल्य़ाची माहिती, शिवमुद्रेचाही होणार समावेश
5. सुधारीत नागरिकत्व कायदा महाराष्ट्रात लागू होणार नाही, मंत्री वर्षा गायकवाड यांचा दावा, छात्र भारतीच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी, अमित शाहांवर हल्लाबोल
6. आताच शपथ घेतलीय, अजून खिसे गरम व्हायचेत, नवनिर्वाचित मंत्री यशोमती ठाकुरांचं वादग्रस्त वक्तव्य, वाशिममधील लक्ष्मीदर्शनाच्या वक्तव्यावरुनही ठाकूर वादात
7. आताच शपथ घेतलीय, अजून खिसे गरम व्हायचेत, नवनिर्वाचित मंत्री यशोमती ठाकुरांचं वादग्रस्त वक्तव्य, वाशिममधील लक्ष्मीदर्शनाच्या वक्तव्यावरुनही ठाकुर वादात
8. महाराष्ट्र केसरीच्या तिसऱ्या दिवशी अभिजीत कटके, बाला रफिक शेख, सागर बिराजदारचा दबदबा, माती विभागातल्या तानाजी झुंजुरके आणि सिकंदर शेखनं जिंकली कुस्तीप्रेमींची मनं
9. विश्वासघातानं बनलेलं सरकार सहा महिनेसुद्धा टिकणार नाही; देवेंद्र फडणवीसांचं भाकित
10. भारत-श्रीलंकेमधील पहिला टी20 सामना पावसामुळे रद्द, खेळपट्टी सुकवण्यात अपयश आल्याने पंचांचा निर्णय
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 06 जानेवारी 2020 | सोमवार
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
ठाणे
महाराष्ट्र
क्रीडा
Advertisement
Advertisement




















