एक्स्प्लोर
Advertisement
स्मार्ट बुलेटिन | 05 फेब्रुवारी 2021 | शुक्रवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
- मराठा आरक्षणप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी, स्थगिती उठणार की कायम राहणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष
- विधानसभा अध्यक्षपदासाठी पुन्हा चर्चा होणार, नाना पटोलेंच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांचं सूचक वक्तव्य, शिवसेनेच्या भूमिकेकडेही लक्ष
- इंधनदरवाढीविरोधात शिवसेनेचं राज्यभरात आंदोलन, तर वीजबिलामाफीच्या मुद्द्यावरुन भाजप आक्रमक, राज्यातल्या महावितरण कार्यालयात टाळेबंदी आंदोलन करणार
- जर शेतकरी हिंसक झाला तर सर्व जबाबदारी भाजप सरकारची, शेतकरी आंदोलनावरुन राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांची केंद्र सरकारवर टीका
- 'एक ट्रॅक्टर, 15 शेतकरी, 10 दिवस!', आंदोलन दीर्घकाळ चालवण्यासाठी किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांचा नवा फॉर्म्युला
- मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन लवकरच धावण्याची शक्यता, मार्गाचा सर्व्हे सुरू असल्याची माहिती, मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनही प्रस्तावित
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर, विकासकामांचा आढावा घेणार, नामांतराच्या मुद्द्यावरुन मनसेकडून मुख्यमंत्र्यांची गाडी अडवण्याचा इशारा
- आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांच्या अडचणीत वाढ, पदाचा गैरवापर केल्याचा पीएमएलए कोर्टाचा ठपका, कोचर आणि वेणुगोपाल धूत यांना हजर राहण्याचे आदेश
- गृहमंत्र्यांच्या मतदारसंघात पोलिसांकडून अवैध धंद्यांवर कारवाई, अनेक ठिकाणी धाडी, काँग्रेस नेते आशिष देशमुखांच्या आरोपांनंतर कारवाईला वेग
- ऑस्ट्रेलियावरील ऐतिहासिक मालिकाविजयानंतर टीम इंडिया इंग्लंडशी दोन हात करण्यास सज्ज, आजपासून चेन्नईत पहिली कसोटी मालिका
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement