एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 26 जुलै 2019 | शुक्रवार | एबीपी माझा

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

स्मार्ट बुलेटिन | 26 जुलै 2019 | शुक्रवार | एबीपी माझा 1. कारगिल विजय दिवसाची 20 वी वर्षपूर्ती, द्रासमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद तर दिल्लीतील वॉर मेमोरियलवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह शहिदांना श्रद्धांजली वाहणार 2. वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा 'एबीपी माझा'कडून गौरव, माधुरी दीक्षित, राधिका आपटे, उषा मंगेशकर, राहुल आवारे आदी मान्यवरांचा सन्मान 3. शरद पवारांचे खंदे समर्थक सचिन अहिरांच्या शिवसेनाप्रवेशामुळे राष्ट्रवादीत भूकंप, मुंबई अध्यक्षपदावरून नवाब मलिक-जयंत पाटलांमध्ये फूट, सूत्रांची माहिती 4. काँग्रेस नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील सहकुटुंब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण 5. रोहित पवार कर्जत-जामखेड मतदारसंघातून इच्छुक, विधानसभेसाठी राष्ट्रवादीच्या जिल्हानिहाय मुलाखती सुरु 6. छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांनंतर शिवसैनिक आक्रमक, छगन भुजबळांच्या विरोधासाठी मुंबईत बॅनरबाजी 7. लोकसभेत तिसऱ्यांदा तिहेरी तलाकविरोधी विधेयक मंजूर, आता राज्यसभेत सरकारची परीक्षा, चर्चेदरम्यान असदुद्दीन ओवेसी आणि पूनम महाजनांमध्ये घमासान 8. नाशिकच्या मांजारपाडा प्रकल्पावरुन राष्ट्रवादीची भाजपवर कुरघोडी, गिरीश महाजनांआधी भुजबळांनी उद्घाटन उरकलं, गुजरातेत वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या खोऱ्यात 9. आझम खान यांचं लोकसभा अध्यक्ष रमा देवींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, आझम यांच्या वक्तव्यानं सभागृहात गोंधळ 10. द लायन किंग सिनेमाची 10 दिवसांत 4 हजार कोटींची कमाई, एकट्या चीनमध्ये 700 कोटींचा गल्ला, भारतात सिनेमानं पहिल्या आठवड्यात 75 कोटी कमावले
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत वाढ, शेतकरी आंदोलनाविरोधातील वक्तव्य भोवण्याची शक्यता

शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण

Horoscope Today 11 January 2025 : आजचा शनिवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शनिवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines | 7 AM | एबीपी माझा हेडलाईन्स | 11 Jan 2025 | Maharashtra Politics | ABP MajhaABP Majha Headlines | एबीपी माझा हेडलाईन्स | 6.30 AM | 11 Jan 2025 | ABP MajhaSharad Pawar on Jayant Patil | पवारांच्या राष्ट्रवादीत जयंत पाटलांविरोधात झेंडा Special ReportPM Narendra Modi : चुका होत राहतात, मी माणूस आहे देव नाही- नरेंद्र मोदी ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत वाढ, शेतकरी आंदोलनाविरोधातील वक्तव्य भोवण्याची शक्यता
अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत वाढ, शेतकरी आंदोलनाविरोधातील वक्तव्य भोवण्याची शक्यता
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Horoscope Today 11 January 2025 : आजचा शनिवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शनिवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Torres Scam : 300 रुपयांचे खडे डायमंड म्हणून 50 हजार रुपयांना विकले, टोरेस घोटाळ्यातील अनेक गोष्टी समोर, आरोपीच्या घरातून 77 लाख जप्त
300 रुपयांचे खडे डायमंड म्हणून 50 हजार रुपयांना विकले, टोरेस घोटाळ्यातील धक्कादायक गोष्टी, आरोपीच्या घरात 77 लाख सापडले
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला

बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर

मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू

Embed widget