एक्स्प्लोर
पत्ता विचारताना छेडछाड, विरोध केल्याने महिलेला मारहाण
लखनौ : उत्तर प्रदेशातल्या मैनपुरी भागात भरदिवसा एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मारहाणीचा संतापजक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पीडित महिलेनं रस्त्यावर उभ्या असणाऱ्या काही जणांना पत्ता विचारला. त्यावर आरोपींनी महिलेची छेड काढण्यास सुरुवात केली. महिलेनं याला विरोध केल्यानं आरोपींनी थेट तिच्या डोक्यावर काठीनं मारहाण केली.
दरम्यान एकाही आरोपीला अद्यापही अटक झालेली नाही, त्यामुळे मारहाण करणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास पीडित महिलेनं कुटुंबासह आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
रायगड
Advertisement