एक्स्प्लोर

एसबीआयच्या ATM व्यवहारावर 25 रुपये भुर्दंड?

मुंबई : "एसबीआयच्या मोबाईल वॉलेटमधून पैसे काढल्यास 25 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. सेव्हिंग बँकमधील पैसे एटीएममधून काढल्यास आकारण्यात येणाऱ्या शुल्कात कोणताही बदल करण्यात आलेला नाही", असं स्पष्टीकरण स्टेट बँक ऑफ इंडिया या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने दिले आहे. एक जूनपासून एसबीआयच्या एटीएम व्यवहारावर 25 रुपये अधिकचे शुल्क आकारले जाणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात होत्या. एसबीआयकडून या अफवांचं खंडण करण्यात आले आहे. सेव्हिंग अकाऊंटशी संबंधित एटीएम व्यवहारावरील सेवा शुल्कात कोणतेही बदल केलेले नाहीत, अशी माहिती एसबीआयचे व्यवस्थापकीय संचालक (नॅशनल बँकिंग) रजनीश कुमार यांनी दिली. “जर ‘एसबीआय बडी’ या मोबाईल वॉलेटमध्ये पैसे असतील, तर ते पैसे एटीएमच्या माध्यमातूनही एसबीआयचे ग्राहक काढू शकतील. शिवाय, बिझनेस करस्पाँडन्टच्या (BC) माध्यमातून ग्राहक पैसे भरु आणि काढूही शकतात. या सुविधा आधी मिळत नव्हत्या.”, असेही रजीनश कुमार यांनी सांगितले. त्याचबरोबर, एसबीआयच्या मोफत एटीएम व्यावहारांची संख्याही बदललेली नाही, असेही एसबीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे. एसबीआयमधील जन-धन खातेदारांना चार मोफत एटीएम व्यवहार करता येतील.

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे

Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न

MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 

भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा

बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ

Embed widget