एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

पाकिस्तानविरुद्ध युद्धासाठी घेऊन जाणाऱ्या टँकचे व्हायरल सत्य

नवी दिल्ली: उरीमधील हल्ल्यानंतर सर्वच भारतीयांच्या मनात पाकिस्तानविरोधात तीव्र असंतोष खदखदतो आहे. पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले पाहिजे, अशी भावना जनसामान्यातून व्यक्त होत आहे. भारतीयांच्या या संतापाला सोशल मीडियातून वाट मोकळी करुन देत असतानाच काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये ट्रेनमधून सैन्याचे टँक रेल्वेवर लोड करुन घेऊन जात असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे हे फोटो राजस्थानच्या कोटा रेल्वे स्थानकावरील असल्याचा दावा करण्यात येत आहे. या फोटोंसोबत एक मेसेजही व्हायरल होत असून, या मेसेजमध्ये, ''युद्धाची तयारी सुरु असून आज कोटा रेल्वे स्थानकातून सैन्य दलाचे टँक घेऊन जाताना पाहण्यात आले. या टँकची संख्या पाहता युद्धाची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते, मित्रांनो मोदींवर थोडासा विश्वास ठेवा!,'' असे म्हटले आहे. या व्हायरल फोटोंमुळे जो दावा करण्यात येत आहे, त्यात कितपत तथ्य आहे. तसेच हे फोटो नक्की कोटा रेल्वे स्थानकावरीलच आहेत का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे एबीपी न्यूज टीमने याची पडताळणी करण्यासाठी राजस्थानच्या कोटा रेल्वे स्थानकाचे एडीआरएम पीके बी मेश्राम यांच्याशी संपर्क साधला. पीके बी मेश्राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर सैन्य दलाचे असे कोणतेही टँक किंवा इतर कोणत्याही वस्तू घेऊन जाणार असल्यास याची माहिती आधीच दिली जाते. पण गेल्या आठवड्याभरापासून अशी कोणतीही ट्रेन रेल्वे स्थानकातून गेलेली नाही. या पडताळणीवेळी हे फोटो कोटा रेल्वे स्थानकावरील नसल्याचे समोर आले. उलट हे फोटो जुने असून सोशल मीडियावरुन प्रसारित करण्यात आल्याचे आढळले. एबीपी न्यूजच्या या पडताळणीत हा व्हायरल मेसेज खोटा असल्याचे आढळून आले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mohammed Siraj : DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadanvis Will Be New CM : 5 तारखेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार- पीटीआयBharat Gogawale News : सत्तेच्या बाहेर राहून शिंदेंचा काम करण्याचा मानस होता- भरत गोगावलेAsaduddin Owaisi Malegaon Speech : मोहन भागवत साहब आप कब शादी कर रहे हो? ओवैसींचं स्फोटक भाषणSpecial Report : Eknath Shinde On Shrikant Shinde : राजकीय डोह आणि पुत्रमोह! श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohammed Siraj : DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा
ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा
Embed widget