एक्स्प्लोर

पंतप्रधान मोदी 'चॅम्पियन ऑफ द अर्थ', संयुक्त राष्ट्राचा पुरस्कार

पर्यावरण क्षेत्रात मोलाचं कार्य करणाऱ्या जगातील सहा व्यक्तींना संयुक्त राष्ट्राने सर्वोच्च पर्यावरण सन्मान ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ अवॉर्ड’ने गौरवलं आहे.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा सन्मान मिळाला आहे. संयुक्त राष्ट्र संघाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'चॅम्पियन ऑफ द अर्थ' हा पुरस्कार जाहीर झाला. पर्यावरण क्षेत्रात राबवलेल्या धोरणांबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला. फ्रान्सचे अध्यक्ष एमेन्युएल मॅक्राँन आणि मोदी या दोघांना हा सन्मान प्राप्त झाला. धोरणात्मक नेतृत्व या विभागात त्यांना हा सन्मान मिळाला. पर्यावरण क्षेत्रात मोलाचं कार्य करणाऱ्या जगातील सहा व्यक्तींना संयुक्त राष्ट्राने सर्वोच्च पर्यावरण सन्मान ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ अवॉर्ड’ने गौरवलं आहे. मोदींना आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचं नेतृत्त्व आणि 2022 पर्यंत भारताला वन टाईम यूज अर्थात एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकपासून मुक्त करण्याचा संकल्प, यामुळे मोदींना हा सन्मान बहाल करण्यात आला. पर्यावरण क्षेत्रात राबवलेल्या धोरणांबद्दल फ्रान्सचे अध्यक्ष एमेन्युएल मॅक्राँन आणि मोदी या दोघांना संयुक्तरित्या हा सन्मान प्राप्त झाला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त राष्ट्राकडून हा सन्मान मिळाल्यामुळे भाजप नेत्यांनी अभिनंदनाचे ट्विट केले आहेत. भाजप अध्यक्ष अमित शाहांसह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी मोदींचं अभिनंदन केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Marathwada: 'दुष्काळी' मराठवाड्यावर आभाळमाया! आठही जिल्ह्यांत पावसाने शंभरी ओलांडली, कुठे किती झाला पाऊस?
'दुष्काळी' मराठवाड्यावर आभाळमाया! आठही जिल्ह्यांत पावसाने शंभरी ओलांडली, कुठे किती झाला पाऊस?
Mumbai Local :मुंबईकरांसाठी मोठी बातमी, सलग पाच दिवस पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल रद्द होणार, जाणून घ्या नेमकं कारण...
मोठी बातमी, पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल 4 ऑक्टोबरपर्यंत रद्द, जाणून घ्या कारण...
Maharashtra Assembly Election 2024: भाजपच्या संजय कुटेंविरोधात वंचितचा डाव, जळगाव जामोदमधून डॉ.प्रवीण पाटील रिंगणात?
भाजपच्या संजय कुटेंविरोधात वंचितचा डाव, जळगाव जामोदमधून डॉ.प्रवीण पाटील रिंगणात?
IIFA 2024 अवॉर्ड्सनंतर व्हायरल होतोय अभिषेक-ऐश्वर्याचा Unseen Video; दोघांमध्ये सगळं ठीक? चिंतेनं चाहते हैराण!
IIFA 2024 अवॉर्ड्सनंतर व्हायरल होतोय अभिषेक-ऐश्वर्याचा Unseen Video; दोघांमध्ये सगळं ठीक? चिंतेनं चाहते हैराण!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 30 सप्टेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सVijay Wadettiwar on  Dharamrao Baba Atram : आत्रम यांच्या मुलीचा पराभव होईल - विजय वडेट्टीवारShaikh Subhan Ali :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Marathwada: 'दुष्काळी' मराठवाड्यावर आभाळमाया! आठही जिल्ह्यांत पावसाने शंभरी ओलांडली, कुठे किती झाला पाऊस?
'दुष्काळी' मराठवाड्यावर आभाळमाया! आठही जिल्ह्यांत पावसाने शंभरी ओलांडली, कुठे किती झाला पाऊस?
Mumbai Local :मुंबईकरांसाठी मोठी बातमी, सलग पाच दिवस पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल रद्द होणार, जाणून घ्या नेमकं कारण...
मोठी बातमी, पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल 4 ऑक्टोबरपर्यंत रद्द, जाणून घ्या कारण...
Maharashtra Assembly Election 2024: भाजपच्या संजय कुटेंविरोधात वंचितचा डाव, जळगाव जामोदमधून डॉ.प्रवीण पाटील रिंगणात?
भाजपच्या संजय कुटेंविरोधात वंचितचा डाव, जळगाव जामोदमधून डॉ.प्रवीण पाटील रिंगणात?
IIFA 2024 अवॉर्ड्सनंतर व्हायरल होतोय अभिषेक-ऐश्वर्याचा Unseen Video; दोघांमध्ये सगळं ठीक? चिंतेनं चाहते हैराण!
IIFA 2024 अवॉर्ड्सनंतर व्हायरल होतोय अभिषेक-ऐश्वर्याचा Unseen Video; दोघांमध्ये सगळं ठीक? चिंतेनं चाहते हैराण!
CM Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांचाही आनंद दिघेंप्रमाणे घात करण्याचा डाव होता, शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
एकनाथ शिंदे यांचाही आनंद दिघेंप्रमाणे घात करण्याचा डाव होता, शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
Khatron Ke Khiladi 14: करण वीर मेहरा ठरला खतरों के खिलाडी 14 चा विजेता; नव्याकोऱ्या कारसह, लाखोंच्या प्राईज मनीचा ठरला मानकरी
करण वीर मेहरा ठरला खतरों के खिलाडी 14 चा विजेता; नव्याकोऱ्या कारसह, लाखोंच्या प्राईज मनीचा ठरला मानकरी
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
Embed widget