एक्स्प्लोर

IIFA 2024 अवॉर्ड्सनंतर व्हायरल होतोय अभिषेक-ऐश्वर्याचा Unseen Video; दोघांमध्ये सगळं ठीक? चिंतेनं चाहते हैराण!

Abhishesk Aishwarya Viral Video: ऐश्वर्या राय 'IIFA 2024' मध्ये मुलगी आराध्यासोबत पोहोचली होती. यंदाच्या आयफाची सोशल मीडियावर खूप चर्चा होत असून याच दरम्यान, अभिषेक बच्चन-ऐश्वर्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Abhishesk Aishwarya Viral Video: सध्या बॉलिवूडमध्ये (Bollywood) नुकत्याच पार पडलेल्या IIFA 2024 अवॉर्ड्सच्या (IIFA Award) चर्चा आहेत. 28 सप्टेंबर रोजी अबुधाबीमध्ये (Abu Dhabi) आयफा 2024 अवॉर्डचा सोहळा पार पडला. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी (Bollywood Celebrities) या सोहळ्यासाठी हजेरी लावली होती. या सोहळ्यासाठी अनेक स्टार्सनी उपस्थिती लावली होती. पण, त्यापैकी काहींनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या स्टार्समध्ये ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan) आणि तिची मुलगी आराध्या बच्चन (Aaradhya Bachchan) यांचाही समावेश होता.

सोशल मीडियावर IIFA 2024 अवॉर्ड्सच्या जोरदार चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं. पण सध्या सोशल मीडियावर IIFA 2024 अवॉर्ड्सचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिषेक बच्चन डान्स परफॉर्मन्स देत आहे. परफॉर्मन्स दरम्यान अभिषेक प्रेक्षकांसमोर येतो आणि आपला हात पुढे करतो. तेवढ्यात समोरुन हात पुढे येतो, तो हात ऐश्वर्याचा असतो. त्यानंतर दोघेही एकमेकांसोबत डान्स करतात. या व्हिडीओमध्ये अभिषेक आणि ऐश्वर्यासोबत त्यांची मुलगी आराध्याही डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

आयफा अवॉर्डचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा ऐश्वर्या-अभिषेकच्या नात्याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. दोघांमध्ये नेमकं चाललंय काय? दोघांच्या नात्यात सर्वकाही ठीक तर आहे ना? असे असंख्य प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या आयफा अवॉर्डच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून भरभरून प्रतिक्रिया येत आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन यांचा Viral Video 

IIFA 2024 मध्ये, ऐश्वर्या राय आपल्या मुलीसह विमानतळावरून IIFA च्या मंचावर पोहोचली. पण एक व्हिडीओ समोर आला ज्यामध्ये अभिषेक स्टेजवरून डान्स करत खाली आला आणि ऐश्वर्यानंही त्याच्यासोबत डान्स केला. आता लोकांना प्रश्न पडला आहे की, हे केव्हा घडलं? हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जो 'आयफा 2022' चा आहे आणि व्हायरल भयानी या इन्स्टाग्राम हँडलवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये थ्रोबॅक व्हिडीओ असं मेन्शन करण्यात आलं आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की, अभिषेक स्टेजखाली येतो आणि मुलगी आराध्या, पत्नी ऐश्वर्या राय यांना पाहून डान्स करतो. ऐश्वर्या राय बसून तिला पूर्ण पाठिंबा देते आणि तिची मुलगीही तिच्यासोबत नाचताना दिसते. आता या व्हिडीओवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. बहुतेक लोक या व्हिडीओवर हसणारे आणि हार्ट इमोजी पाठवत आहेत.

एका चाहत्यानं लिहिलंय की, "हा एक जुना व्हिडीओ आहे, आराध्याची हेअर स्टाईल.' तर एकानं लिहिलंय की, "कोण म्हणत होतं की, तो घटस्फोटित आहे?" एका चाहत्यानं लिहिलं की, "हा व्हिडीओ IIFA 2022 चा आहे. बरं, बहुतेक लोक विचार करत आहेत की, हा जुना व्हिडीओ आहे. ऐश्वर्या आणि अभिषेकची परिस्थिती पूर्वीसारखी नाही."

एका चाहत्याने लिहिलंय की, "हा पोस्ट करण्याचा उद्देश?", तर दुसऱ्यानं लिहिलंय की, "हे 202 IIFA पासून आहे... रणवीर आणि दीपू बनण्याचा प्रयत्न करत आहेत." एकानं लिहिलं आहे की, "हा खरोखर जुना व्हिडीओ आहे. दरम्यान, अनेकजण या व्हिडीओ कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. कमेंटमध्ये याला जुना व्हिडीओ म्हणत आहेत. काही लोक सलमान खानच्या नावाची खिल्लीही उडवत आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Anil Shinde : शिवसेनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अनिल शिंदेंच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली, थेट रुग्णालयात दाखल
शिवसेनेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षांच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली थेट रुग्णालयात दाखल
Raj Thackeray : मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
Raj Thackeray : तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Shinde : शिवसेनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अनिल शिंदेंच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली, थेट रुग्णालयात दाखल
शिवसेनेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षांच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली थेट रुग्णालयात दाखल
Raj Thackeray : मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
Raj Thackeray : तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
Ganesh Naik : आम्हाला छेडू नका, नादाला लागलात तर तुमची जागा दाखवणार; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
आम्हाला छेडू नका, नादाला लागलात तर तुमची जागा दाखवणार; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
इतरवेळी नेटफ्लिक्स अन् निवडणुका आल्या की पॉलिटिक्स; शिवाजी पार्कवरुन एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना टोला
इतरवेळी नेटफ्लिक्स अन् निवडणुका आल्या की पॉलिटिक्स; शिवाजी पार्कवरुन एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना टोला
अदानींच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, राज ठाकरेंनाही टोला; म्हणाले, उद्धव ठाकरेंकडून माझे 1 लाख घेऊन या
अदानींच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, राज ठाकरेंनाही टोला; म्हणाले, उद्धव ठाकरेंकडून माझे 1 लाख घेऊन या
BMC : मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
Embed widget