एक्स्प्लोर
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
Air Hostess : एअर होस्टेस किती वर्ष नोकरी करतात? या क्षेत्रात किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? जाणून घेऊयात...

Photo Credit - abp majha reporter
1/10

Air Hostess : देशातील अनेक तरुणी एअर होस्टेस होण्याचे स्वप्न पाहात असतात. आपलं स्पप्न पूर्ण करण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्न करत असतात.
2/10

दरम्यान, एअर होस्टेसचं करियर स्वीकारत असताना पालकांसह सर्वांनाच अनेक प्रश्न पडत असतात.
3/10

एअर होस्टेसची नोकरी आपण किती वर्षे करु शकतो? आपल्याला कधी निवृत्त व्हावं लागतं? याबाबात तुम्हाला माहिती आहे का?
4/10

एअर होस्टेसची नोकरी 8 ते 10 वर्षे करता येऊ शकते, असे बोलले जाते.
5/10

8 ते 10 वर्षानंतर या क्षेत्रात नोकरी करण्यात अडचणी येतात , असे बोलले जाते. मात्र, 8 ते 10 वर्षानंतर एअर होस्टेस बेरोजगार होतात असे नाही.
6/10

माडिया रिपोर्टनुसार, एअर होस्टेस म्हणून काम करत असताना वेळोवेळी बढती मिळत असते. वरिष्ठ पदांवर प्रमोशन मिळाल्यानंतर त्यांच्या अनुभवाच्या आधारे त्यांना सिनियर फ्लाईट अटेंडंट बनवण्यात येते.
7/10

शिवाय 8 ते 10 वर्ष नोकरी केल्यानंतर त्यांना ग्रँड ड्यूटी किंवा व्यवस्थापनामध्ये काम करण्याची संधी देखील मिळू शकते.
8/10

दरम्यान, एअर होस्टेस बनण्यासाठी वयाची मर्यादा विचारात घेतली तर 18 ते 25 दरम्यान प्राधान्य देण्यात येत असल्याचे बोलले जाते.
9/10

एअर होस्टेसच्या पगाराबाबत बोलायचे झाले तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि राज्याअंतर्गत असा फरक असतो.
10/10

राज्याअंतर्गत काम करणाऱ्या हवाई सुंदरींना 30 ते 50 हजार रुपये पगार मिळू शकतो. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्यांना जास्तीचे पॅकेजस मिळू शकतात.
Published at : 29 Sep 2024 11:30 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्धा
बीड
क्राईम
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
