एक्स्प्लोर

New Gas Connection : तुम्हालाही हवंय नवीन गॅसचं कनेक्शन, आता घरबसल्या तुम्ही करू शकता ऑनलाईन बुकिंग

New Gas Connection : आज गाव असो किंवा शहर प्रत्येकजण एलपीजी गॅस सिलेंडरचा (LPG Gas Cylinder) वापर करू लागले आहेत. गॅस सिलेंडर आता लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे.

Process for Applying for New Gas Connection : एक काळ होता जेव्हा भारतात लोक लाकडांच्या साहाय्याने चुलीवर जेवण बनवले जायचे. पण, बदलत्या काळानुसार लोकांच्या जीवानात बदल होत गेले. आता चुलीची जागा एलपीजी सिलेंडरने घेतली आहे. आज गाव असो किंवा शहर प्रत्येकजण एलपीजी गॅस सिलेंडरचा (LPG Gas Cylinder) वापर करू लागले आहेत. या प्रयोगामुळे पर्यावरणाचे संरक्षण (Protect Environment) करण्यास मदत झाली. या बदलत्या प्रयोगामुळे आता नवीन गॅसचे कनेक्शन (New LPG Gas Connection)घेणं फार सोपं झालं आहे. 

इंडियन गॅस सर्विसने आपल्या ग्राहकांसाठी घरबसल्या ऑनलाईन गॅस कनेक्शन (Apply Online Gas Connection) सेवा सुरू केली आहे. आता तुम्ही घरबसल्या तुमचा सिलेंडर बुक करू शकता. ऑनलाईन गॅसची प्रक्रिया कशी ते जाणून घ्या. 

अशा पद्धतीने अप्लाय करा ऑनलाईन गॅस कनेक्शन :

  • नवीन एलपीजी गॅसच्या कनेक्शनसाठी तुम्ही एलपीजीच्या ऑफिशियल वेबसाईटवर (Official Website)जा. 
  • इथे तुम्हाला नवीन ग्राहक रजिस्ट्रेशनसाठी अप्लाय करायचे आहे. 
  • यानंतर एक फॉर्म तुमच्यासमोर येईल. तो तुम्ही व्यवस्थित भरायचा आहे. 
  • या ठिकाणी तुम्हाला तुमचे नाव, पत्ता, राज्य, जिल्हा, शहर इ..तपशील भरायचे आहेत.
  • यानंतर तुमचा मोबाईल नंबर, आयडी प्रूफ, ईमेल आयडी आणि पासच्या वितरकाचे नाव यासारखे तपशील भरून फॉर्म सबमिट करायचा आहे. 
  • त्यानंतर तुमच्या मोबाईलवर व्हेरिफिकेशन कोड (Verified Code)येईल. यानंतर तुमची प्रक्रिया पूर्ण होईल. 
  • या फॉर्मची प्रिंट आऊट काढून वितरकाकडे जावे. 
  • यानंतर गॅस कनेक्शनचे पैसे जमा करा. 
  • इथे तुमची बुकिंग प्रक्रिया पूर्ण होऊन तुम्हाला घरपोच गॅस कनेक्शन मिळेल. 

हे ही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

और एक फायनल...एक कप की और
और एक फायनल...एक कप की और
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये ''घरवापसीची पे चर्चा''
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये ''घरवापसीची पे चर्चा''
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
और एक फायनल...एक कप की और
और एक फायनल...एक कप की और
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये ''घरवापसीची पे चर्चा''
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये ''घरवापसीची पे चर्चा''
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
विधानसभा निवडणुकीच्या तयारीली वेग, निवडणूक आयोग लागले कामाला
विधानसभा निवडणुकीच्या तयारीली वेग, निवडणूक आयोग लागले कामाला
Embed widget