एक्स्प्लोर

HUL Product : सर्वसामान्यांना महागाईचा फटका! साबण आणि डिटर्जंट पावडरच्या किंमतीत मोठी वाढ

कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटली असताना त्यात महागाईमुळे सर्वसामान्यांना जगायचं कसं असा प्रश्न पडलाय. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने घरचं आर्थिक गणितच बिघडून गेलंय.

HUL product price hike :  कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटली असताना त्यात महागाईमुळे सर्वसामान्यांना जगायचं कसं असा प्रश्न पडलाय. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने घरचं आर्थिक गणितच बिघडून गेलंय. हिंदुस्थान युनिलिव्हर आणि आयटीसी कंपन्यांनी आपल्या साबण आणि डिटर्जेंट पावडरच्या दरात वाढ केली आहे. हिंदुस्तान युनिलीवर या कंपनीने (Hindustan Unilever) साबण आणि डिटर्जंटच्या किंमतीमध्ये तीन टक्क्यांपासून ते 20 टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत. हिंदूस्तान युनिलिवर लिमीटेडच्या व्हील, रिन, सर्फ एक्सल आणि लाइफबॉय या उत्पादनांच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे साबण आणि डिटर्जेंटच्या किंमतीत वाढ करावी लागत असल्याचे कंपन्यांनी म्हटले आहे. 

उत्पादन खर्चात वाढ - 
उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे साबण आणि डिटर्जेंटच्या किंमतीत वाढ करावी लागत असल्याचे कंपन्यांनी म्हटले आहे. कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्यानं कंपनीनं उत्पादनांच्या किमतीत वाढ केली आहे. इनपूट कॉस्टमधील वाढीमुळे कंपनीने गतवर्षी देखील अनेक उत्पादनांच्या किमती वाढवल्या होत्या. आता पुन्हा एकदा वाढ केली आहे. 

कोणता प्रॉडक्ट किती महागला?
Rin Bar - 10 ते 20 टक्के
Lifebuoy 125 GMS - 29 ते 31 टक्के
Pears 125GMS - 76 ते 83 टक्के
Wheel Powder 1KG - 60 ते 62 टक्के

Surf Excel ही महागले -  
FMCG कंपनीने सांगितले की,  सर्फ एक्सल साबणाच्या किंमतीत सर्वाधिक वाढ झाली आहे. सर्फ एक्सल साबणाच्या किंमतीमध्ये 20 टक्केंची वाढ करण्यात आल्याचे कंपनीने सांगितलेय. त्यामुळे आधीच्या किंमतीपेक्षा दोन रुपयांपर्यंत सर्फ एक्सल साबणाची किंमत वाढलेली असेल. म्हणजेच दहा रुपयांना मिळणारे सर्फ एक्सल साबण आता 12 रुपयांना मिळेल.  

पियर्स सात रुपयांनी महागले - 
HUL ने पियर्स साबणांच्या किंमतीमध्ये मोठी वाढ केली आहे. 125 ग्रॅम वजणाच्या पियर्स साबणाची किंमत आता 83 रुपये इतकी झाली आहे. याआधी हे साबण 76 रुपयांना मिळत होते. त्याशिवाय लाइफबॉयचे साबण 29 रुपयांवरुन 31 रुपये इतके झाले आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anand Paranjape on Raj Thackeray | राज ठाकरे यांची भूमिका ही कायमच बदलणारी, परांजपेंची टीकाSomnath Suryawanshi Mother|मला न्याय मिळाला नाही मी इथेच जीव देते, सोमनाथ सूर्यवंशींच्या आईचा आक्रोशManoj jarange Health : अशक्तपणा, पोटदूखी, पाच दिवसाच्या उपोषणानंतर जरांगे रुग्णालयात दाखलPlane book for Yatra Kolhapur : भादवणकरांचा नाद खुळा, गावच्या यात्रेला थेट विमान बूक, मुंबईतून रवाना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
Embed widget