एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

कर्मचाऱ्यांना पीएफवर 8.65 टक्के व्याज मिळणार: बंडारु दत्तात्रेय

नवी दिल्ली: केंद्रीय कामगार मंत्री बंडारु दत्तात्रेय यांनी चालू आर्थिक वर्षातील भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) वर 8.65 टक्के व्याज मिळण्याचे संकेत दिले आहेत. केंद्रीय कामगार भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) च्या सदस्यांमध्ये या विषयावर एकमत असल्याची माहिती त्यांनी पीटीआयला दिली आहे. चालू आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांना पीएफवर 8.65 टक्के व्याज देण्यावर सर्वांचं एकमत आहे. शिवाय अर्थ मंत्रालयामध्येही या विषयावर काम सुरु असून, मंत्रालयाकडूनही सकारत्मक प्रतिसाद मिळत असल्याचं त्यांनी सांगितलंय. बंडारु दत्तात्रेय यांच्या अध्यक्षतेखालच्या ईपीएफओसंदर्भातील केंद्रीय विश्वस्त सदस्यांनी(सीबीटी) याचा निर्णय घेतला होता. गेल्या चार वर्षातील हा सर्वात कमी व्याज दर असून, गेल्या 2015-16 या आर्थिक वर्षात सर्व कर्मचाऱ्यांना पीएफवर 8.8 टक्के व्याज देण्यात आलं. तर 2013-14 या आर्थिक वर्षात जवळपास चार कोटी सदस्यांना 8.75 टक्के, आणि 2012-13 या आर्थिक वर्षात 8.5 टक्के व्याज देण्यात आलं. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांना 8.65 टक्के व्याज दिल्यास ईपीएफओकडे 269 कोटी रुपये सरप्लस राहतील. त्यामुळे केंद्रीय कामगार मंत्र्यांचा हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणारा आहे. अर्थ मंत्रालयाने कामगार मंत्रालयाला व्याज दरात कपात करण्याच्या सूचनाही केल्या असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. या व्याजदर कपातीमुळे पीपीएफ आणि इतर लघु बचत योजनांमध्येही ताळमेळ राखता येणार आहे. अर्थ मंत्रालयानं गेल्या आर्थिक वर्षात ईपीएफवर 8.7 टक्के व्याज दर दिलं होतं, तर यावर्षी 8.8 टक्के व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: अबतक 56! खरी शिवसेना कोणाची, फैसला झाला? ठाकरेंना धक्का, एकनाथ शिंदेंना घवघवीत यश
अबतक 56! खरी शिवसेना कोणाची, फैसला झाला? ठाकरेंना धक्का, एकनाथ शिंदेंना घवघवीत यश
Pravin Darekar : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटतं,  प्रविण दरेकर यांचं महायुतीच्या बाजूनं कल येताच मोठं वक्तव्य
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटतं, प्रविण दरेकर यांचं मोठं वक्तव्य
Video: निकाल मान्य नाही, हा जनतेचा कौल नाही, अदानी अन् टोळीचा कौल;आकडेवारी पाहून संजय राऊत भडकले
Video: निकाल मान्य नाही, हा जनतेचा कौल नाही, अदानी अन् टोळीचा कौल;आकडेवारी पाहून संजय राऊत भडकले
Maharashtra Vidhansabha Election 2024 : महायुतीला खटाखट मतं मिळाली, मविआला प्रचंड मोठा धक्का; विधानसभा निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागण्याची शक्यता
महायुतीला खटाखट मतं मिळाली, मविआला प्रचंड मोठा धक्का; विधानसभा निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागण्याची शक्यता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषणMaharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणतीMaharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde vs Uddhav Thackeray: अबतक 56! खरी शिवसेना कोणाची, फैसला झाला? ठाकरेंना धक्का, एकनाथ शिंदेंना घवघवीत यश
अबतक 56! खरी शिवसेना कोणाची, फैसला झाला? ठाकरेंना धक्का, एकनाथ शिंदेंना घवघवीत यश
Pravin Darekar : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटतं,  प्रविण दरेकर यांचं महायुतीच्या बाजूनं कल येताच मोठं वक्तव्य
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटतं, प्रविण दरेकर यांचं मोठं वक्तव्य
Video: निकाल मान्य नाही, हा जनतेचा कौल नाही, अदानी अन् टोळीचा कौल;आकडेवारी पाहून संजय राऊत भडकले
Video: निकाल मान्य नाही, हा जनतेचा कौल नाही, अदानी अन् टोळीचा कौल;आकडेवारी पाहून संजय राऊत भडकले
Maharashtra Vidhansabha Election 2024 : महायुतीला खटाखट मतं मिळाली, मविआला प्रचंड मोठा धक्का; विधानसभा निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागण्याची शक्यता
महायुतीला खटाखट मतं मिळाली, मविआला प्रचंड मोठा धक्का; विधानसभा निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागण्याची शक्यता
Congress : सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
Maharashtra vidhan sabha election results: महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
Maharashtra Election Results 2024 : महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
Embed widget