एक्स्प्लोर

'आयर्न लेडी' आज 16 वर्षांनी उपोषण सोडणार

इंफाळः मणिपूरची 'आयर्न लेडी' इरोम शर्मिला आज तब्बल 16 वर्षांनी उपोषण सोडणार आहे. स्थानिक न्यायालयात आज सकाळी साडे 10 वाजता शर्मिला उपोषण सोडणार आहेत. शर्मिला यांनी मागील महिन्यात उपोषण सोडण्याची घोषणा केली होती.     मानवाधिकार कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांनी शस्त्र दल विशेष शक्ती कायदा रद्द करण्यासाठी 2000 साली उपोषण सुरु केलं. मात्र सरकारने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांनी तब्बल 16 वर्ष उपोषण सुरु ठेवलं.   कोण आहेत इरोम शर्मिला?   शर्मिला यांना आयर्न लेडी म्हणून ओळखलं जातं. शस्त्र दल विशेष शक्ती कायदा रद्द करण्यासाठी गेल्या 16 वर्षांपासून त्यांचं उपोषण सुरु आहे. या काळात त्यांना अनेकदा अटक करण्यात आली. शिवाय त्यांना जबरदस्ती अन्न देण्याचाही प्रयत्न करण्यात आला.     शर्मिला यांनी 2014 साली दिल्लीतील जंतर मंतरवर आमरण उपोषणाची घोषणा केली. मात्र त्यांच्यावर आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या 16 वर्षांपासून आपण ज्या गोष्टीसाठी लढत आहोत, त्यासाठी लोकांचा पाठिंबा कमी झाला असल्याची खंत शर्मिला यांना आहे.     उपोषण सोडल्यानंतर शर्मिला राजकारणाच्या मैदानात उतरणार असल्याचं सांगितलं जात आहे. मणिपूरमधील राजकीय वर्तुळात यामुळे जोरदार खळबळ माजली आहे. दरम्यान उपोषणानंतर शर्मिला यांची पुढील दिशा काय असेल, याविषयी कसलीही माहिती नाही, असं शर्मिला यांच्या भावाने सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

500 कोटींच्या बॉम्बवरुन मनोज जरांगेंना एकनाथ शिंदेंचं प्रतिआव्हान; म्हणाले, पुरावे द्या, दूध का दूध पानी का पानी होईल
500 कोटींच्या बॉम्बवरुन मनोज जरांगेंना एकनाथ शिंदेंचं प्रतिआव्हान; म्हणाले, पुरावे द्या, दूध का दूध पानी का पानी होईल
सौरव दास आणि आशुतोष रांकांनी कोठडीच्या मुदतवाढीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टातून माघार घेतली; अटींचे उल्लंघन केल्याचे न्यायालयाकडून नमूद
सौरव दास आणि आशुतोष रांकांनी कोठडीच्या मुदतवाढीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टातून माघार घेतली; अटींचे उल्लंघन केल्याचे न्यायालयाकडून नमूद
'दसरा' मेळाव्यात शिवसेना नेत्याकंडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याचा संकल्प; भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया
'दसरा' मेळाव्यात शिवसेना नेत्याकंडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याचा संकल्प; भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया
Nagpur Crime: तब्बल 11 दिवसांपासून पोलिसांना गुंगारा, अखेर शिवा शर्मा हत्याकांडातील मुख्य सूत्रधार श्रद्धा दुबेला नागपुरात अटक, बहीण अन् ड्रॉयव्हरलाही बेड्या, नेमकं प्रकरण काय?
तब्बल 11 दिवसांपासून पोलिसांना गुंगारा, अखेर शिवा शर्मा हत्याकांडातील मुख्य सूत्रधार मॉडेल श्रद्धा दुबेला नागपुरात अटक, बहीण अन् ड्रॉयव्हरलाही बेड्या, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Manoj Jarange On Eknath Shinde : एकनाथ शिंदेंवर 500 कोटी घेतल्याचा आरोप, जरांगे पाटील पुरावा देणार
Beed Manoj Jarange Full Speech : शिंदेंवर '५०० कोटीं'चा बॉम्ब, शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी
Uddhav Thackeray Dasara Melava 2026 UNCUT Speech : भारत मातेला जाग आली आहे... अच्छे दिन आयेंगे
Eknath Shinde Dasara Melava Speech UNCUT | पत्रकार विचारतात ऑपरेशन 3.0 कधी? एकनाथ शिंदे UNCUT
Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Bank Election: सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
Satara DCC Bank Election : रामराजे ते शिवेंद्रराजे,सातारा जिल्हा बँक निवडणुकीतून दिग्गजांची माघार, कोण बिनविरोध? कोण रिंगणात?
सातारा जिल्हा बँक निवडणुकीतून दिग्गजांची माघार, कोण बिनविरोध? कोण रिंगणात?
500 कोटींच्या बॉम्बवरुन भरत गोगावलेंचा जरांगे पाटलांना इशारा, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आमचा काय संबंध?
500 कोटींच्या बॉम्बवरुन भरत गोगावलेंचा जरांगे पाटलांना इशारा, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आमचा काय संबंध?
Dhananjay Mahadik: गोकुळमध्ये फोडाफोडीचे राजकारण करणार नाही, आम्ही विरोधात बसणार; धनंजय महाडिकांची स्पष्टोक्ती, शौमिकांच्या पराभवावर काय म्हणाले?
गोकुळमध्ये फोडाफोडीचे राजकारण करणार नाही, आम्ही विरोधात बसणार; धनंजय महाडिकांची स्पष्टोक्ती, शौमिकांच्या पराभवावर काय म्हणाले?
500 कोटींच्या बॉम्बवरुन मनोज जरांगेंना एकनाथ शिंदेंचं प्रतिआव्हान; म्हणाले, पुरावे द्या, दूध का दूध पानी का पानी होईल
500 कोटींच्या बॉम्बवरुन मनोज जरांगेंना एकनाथ शिंदेंचं प्रतिआव्हान; म्हणाले, पुरावे द्या, दूध का दूध पानी का पानी होईल
Prakashrao Abitkar on Gokul Election: 'गोकुळमध्ये महायुतीला 25-0 असं मताधिक्य मिळायला हवं होत, पण...' प्रकाश आबिटकरांनी महायुतीचं चुकलेलं गणित सांगितलं!
'गोकुळमध्ये महायुतीला 25-0 असं मताधिक्य मिळायला हवं होत, पण...' प्रकाश आबिटकरांनी महायुतीचं चुकलेलं गणित सांगितलं!
Vivekanand Patil MPSC Protest : पक्ष प्रवक्तेपदाच्या अनेक ऑफर्स नाकारल्या, विवेकानंद पाटलांना राजकीय पक्षांचं बोलावणं, राजकीय एंट्रीवर थेट भाष्य
पक्ष प्रवक्तेपदाच्या अनेक ऑफर्स नाकारल्या, विवेकानंद पाटलांना राजकीय पक्षांचं बोलावणं, राजकीय एंट्रीवर थेट भाष्य

Embed widget