एक्स्प्लोर
NEET Exam Admit Card 2018 : हॉलतिकीट कसं डाऊनलोड कराल?
NEET 2018 चं हॉलतिकीट 18 एप्रिल रोजी जारी करण्यात येईल, असं बोललं जात होतं. मात्र ते एकदिवस अगोदरच जारी करण्यात आलं.
मुंबई : नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट अर्थात नीट 2018 या परीक्षेचं हॉलतिकीट जारी करण्यात आलं आहे. NEET 2018 चं हॉलतिकीट 18 एप्रिल रोजी जारी करण्यात येईल, असं बोललं जात होतं. मात्र ते एकदिवस अगोदरच जारी करण्यात आलं.
एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात हॉलतिकीट जारी केलं जाईल, असं सीबीएसईने सांगितलं होतं. मात्र एप्रिलचे दोन आठवडे उलटूनही हॉलतिकीट न मिळाल्याने विद्यार्थी प्रतिक्षेत होते. अखेर विद्यार्थ्यांची ही प्रतीक्षा संपली.
हॉलतिकीट डाऊनलोड करण्यासाठी लिंक - https://cbseneet.nic.in/cbseneet/online/AdmitCardAuth.aspx
हॉलितिकीट डाऊनलोड कसं कराल?
- सर्वात अगोदर विद्यार्थ्यांनी वर दिलेली लिंक ओपन करावी
- या वेबसाईटवर जाताच हॉलतिकीट डाऊनलोड करण्यासाठी तुमची माहिती टाकावी लागेल
- रजिस्ट्रेशन नंबर, जन्म तारीख आणि सिक्युरिटी पिन टाका
- ही सर्व प्रोसेस केल्यानंतर सबमिट करा, हॉलतिकीट डाऊनलोड होईल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement