एक्स्प्लोर

पॅन-आधार लिंक करण्याच्या मुदतीत वाढ

काही करदात्यांना पॅन-आधार लिंक करण्यात तांत्रिक अडचणी येत असल्याने केंद्र सरकारने हे पाऊल उचललं आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने करदात्यांना दिलास देत आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची मुदत वाढवली आहे. आता 31 मार्च 2018 पर्यंत आधार आणि पॅन लिंक करता येऊ शकतं. याआधी ही मुदत 31 डिसेंबर 2017 होती. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने यासंदर्भातील परिपत्रक जारी केलं आहेत. काही करदात्यांना पॅन-आधार लिंक करण्यात तांत्रिक अडचणी येत असल्याने केंद्र सरकारने हे पाऊल उचललं आहे. सरकार आधार कार्ड अनिवार्य करण्याची मुदत वाढवणार! सरकारने आयकर कायद्याच्या कलम 139 अअ अंतर्गत देशातील सर्व करदात्यांना पॅन आणि आधार लिंक करणं अनिवार्य केलं होतं. यापूर्वी लिंकिंग प्रक्रियेसाठई 31 ऑगस्ट 2017 ची तारीख निश्चित केली होती. पण ती वाढवून 31 डिसेंबर करण्यात आली होती. काही करदात्यांनी अजूनही आधार आणि पॅन लिंक केलेलं नाही, असं सरकारने सांगितलं आहे. आता ही मुदतही वाढवून 31 मार्च 2018 करण्यात आली आहे. त्यामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. संबंधित बातम्या : आधार लिंकिंगच्या या चार डेडलाईन चुकवू नका! मोबाईल आणि आधार लिंक करताना या दहा गोष्टी लक्षात ठेवा आधार कार्ड लिंकसाठी मेसेज पाठवून ग्राहकांना घाबरवू नका : सुप्रीम कोर्ट सिम कार्ड- आधार कार्ड 6 फेब्रुवारीपर्यंत लिंक करा, अन्यथा मोबाईल बंद! आधार कार्ड अनिवार्य करण्याची मुदत वाढवली बँक खात्याशी आधार लिंक न केल्यास काय होईल? बँक खात्याशी आधार लिंक करणं अनिवार्य, आरबीआयचं स्पष्टीकरण
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हेच खरं प्रेम... अर्धांगवायु झालेल्या प्रेयसीच्या आयुष्यातील खरा 'हिरो'; सोलापूरची रिअल लव्हस्टोरी साऊथच्या 70 मिमि पडद्यावर

चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो

Chhattisgarh Train Accident : छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Job Protest:'नोकरी द्या!',नाशिकमध्ये तरुणांचा एल्गार,Ramkund मध्ये स्नान करून Eidgah मैदानावर उपोषण
Land Grab Row: 'हक्कासाठी एकत्र या', संग्राम जगतापांविरोधात गुप्तीनंद महाराजांचे जैन समाजाला आवाहन
Central Team Visit: टॉर्चच्या प्रकाशात पथकाची पाहणी, Solapur मधील नुकसानीचा अंधारातच पंचनामा?
Maharashtra Politics: 'सरकार दगाबाजरे', Uddhav Thackeray यांचा Marathwada दौरा
Voter List Row: 'निवडणुका पुढे ढकलल्या असत्या तर काय बिघडलं असतं?', Sanjay Gaikwad आयोगावर नाराज

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हेच खरं प्रेम... अर्धांगवायु झालेल्या प्रेयसीच्या आयुष्यातील खरा 'हिरो'; सोलापूरची रिअल लव्हस्टोरी साऊथच्या 70 मिमि पडद्यावर
हेच खरं प्रेम... अर्धांगवायु झालेल्या प्रेयसीच्या आयुष्यातील खरा 'हिरो'; सोलापूरची रिअल लव्हस्टोरी साऊथच्या 70 मिमि पडद्यावर
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
Chhattisgarh Train Accident : छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार

Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन

Election Commission : शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
Maharashtra Elections : दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
Embed widget