एक्स्प्लोर

Exit Poll Result 2024 Lok Sabha Election : आमची संख्या दुप्पट झाली अन् भाजपची निम्मी झाली! अखिलेश यादवांच मोठा दावा; इंडिया आघाडीचा आकडा सांगितला!

पंतप्रधान जनतेकडे पाठ करून बसले आहेत. एनडीए 140 च्या वर जाणार नाही आणि इंडिया आघाडी (INDIA Alliance)  400 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा दावा अखिलेश यादव यांनी केला आहे.

Exit Poll Result 2024 Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या सातव्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. उत्तर प्रदेशमध्ये 7व्या टप्प्यात 13 जागांसाठी मतदान होत आहे. दरम्यान, समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मोठा दावा केला आहे. अखिलेश यादव म्हणाले की, पंतप्रधान जनतेकडे पाठ करून बसले आहेत. एनडीए 140 च्या वर जाणार नाही आणि इंडिया आघाडी (INDIA Alliance)  400 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा दावा केला आहे.

अखिलेश यादव यांनी ट्विट करत म्हटले आहे की, आठवतंय का ते कोडे ज्यात ते विचारायचे की दोन फांद्यांमधून एक पक्षी या फांदीवर आला तर इथे दुप्पट होतो आणि इथून एक पक्षी त्या फांदीवर आला तर दोन्ही सारखे होतात… जोपर्यंत उत्तर मिळतं तोपर्यंत तोपर्यंत हे कोडे भाजपच्या पराभवाचे 'उत्तर' ठरले आहे. आतापर्यंत त्यांच्यासोबत असलेले मतदार इंडिया आघाडीकडे आले आहेत, त्यामुळे आमची संख्या दुप्पट झाली आहे आणि भाजपची संख्या निम्मी झाली आहे. हा खरा एक्झिट पोल आहे. इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे.

#इंडिया_की_जीत_देश_की_जीत
#इंडिया_की_जीत_ग़रीब_की_जीत
#इंडिया_की_जीत_जनता_की_जीत
#INDIA_की_जीत_PDA_की_जीत
#इंडिया_की_जीत_सौहार्द_की_जीत
#इंडिया_की_जीत_बहुरंग_की_जीत
#इंडिया_की_जीत_देशप्रेम_की_जीत
#इंडिया_की_जीत_संविधान_की_जीत
#इंडिया_की_जीत_लोकतंत्र_की_जीत
#इंडिया_की_जीत_आरक्षण_की_जीत

दरम्यान, अखिलेश यादव यांनी सातव्या टप्प्याबाबत X वर पोस्ट करताना अखिलेश यादव यांनीही मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. अखिलेश यादव यांनी ट्विट करत लिहिलं आहे की, "2024 च्या ऐतिहासिक लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील सर्व मतदारांना आवाहन आहे की, संविधानाने तुम्हाला दिलेल्या अधिकारांचा सदुपयोग करा आणि तुमचे कर्तव्य पार पाडत मतदानाला जा. एक नागरिक म्हणून तुमच्या एका मतात तुमचे संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद आहे, म्हणून मतदान करा आणि नवीन भविष्य घडवण्यासाठी आमच्यात सामील व्हा!”

सातव्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील 11 जिल्ह्यांतील 13 लोकसभा आणि एका विधानसभेच्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. उत्तर प्रदेशातील महाराजगंज, गोरखपूर, कुशीनगर, देवरिया, बांसगाव (राखीव), घोसी, सलेमपूर, बलिया, गाझीपूर, चंदौली, वाराणसी, मिर्झापूर, रॉबर्टसगंज (राखीव) लोकसभेच्या जागा आणि दुधी विधानसभेच्या पोटनिवडणुकांसाठी मतदान सुरू आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 05 PM 20 January 2025Maharashtra Guardian Minister News : पालकमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपत धुसफूस? गोगावले, भुसेंच्या नाराजीनंतर शिंदेंचा फडणवीसांना फोन?Eknath Shinde On Naraji : पालकमंत्रिपदाबाबत अपेक्षा ठेवण्यात वावगं काय? नाराजीच्या चर्चांवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले..Mumbai High Court On Akshay Shinde : माझा मुलगा निर्दोष होता..अक्षय शिंदेंच्या आईची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
Embed widget