एक्स्प्लोर

Uttarakhand | 'देवभूमी'त याआधीही कोपलेला निसर्ग; पाहा केव्हा घडलेल्या त्या घटना

अशा प्रकाच्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीचं संकट ओढवण्याची ही पहिल्ची वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा इथं अनेकदाच निसर्गाचा कोप पाहायला मिळाला होता.

Uttarakhand उत्तराखंडमध्ये चमोली जिल्ह्यात हिमकडा तुटल्यामुळं एकच हाहाकार माजला. जोशीमठ भागात आलेल्या या आपत्तीमध्ये आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर, तब्बल 150 जण बेपत्ता असल्याचंही सांगण्यात येत आहे. या भागात आलेल्या या आपत्तीनंतर प्रशासनाकडून थेट हरिद्वारपर्यंत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुख्य म्हणजे उत्तराखंडमध्ये अशा प्रकाच्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीचं संकट ओढवण्याची ही पहिल्ची वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा इथं अनेकदाच निसर्गाचा कोप पाहायला मिळाला होता. 1991 उत्तरकाशी भूकंप: अविभाजित उत्तर प्रदेशमध्ये ऑक्टोबर 1991 मध्ये 6.9 तीव्रतेचा भूकंप आला होता. यामध्ये 768 लोकांचा मृत्यू झाला होता, तर हजारोंच्या संख्येनं कुटुंबं बेघर झाली होती. 1998 माल्पा दरड: पिथौरगड जिल्ह्यातील माल्पा या गावात दरड कोसळल्यामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. यामध्ये कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या 55 यात्रेकरुंसमवेत जवळपास 255 जणांचा मृत्यू झाला. शारदा नदीवर याचे परिणाम दिसून आले होते. 1999 चमोली भूकंप: चमोलीमध्ये 6.8 इतक्या तीव्रतेच्या भूकंपानंही हाहाकार माजवला होता. यामध्ये 100हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. शिवाय याचे परिणाम शेजारी असणाऱ्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातही दिसून आले होते. या अतिशय ताकदीच्या भूकंपामुळं रस्ते आणि जमिनीला मोठ्या भेगा पडल्या होत्या. Uttarakhand Glacier Collapse Video | 'भागोsss', हिमकडा कोसळला आणि होत्याचं नव्हतं झालं 2013 उत्तराखंड महाप्रलय: जून महिन्यात एकाच दिवशी ढगफुटीच्या अनेक घटना घडल्यामुळं उत्तराखंड आणि बहुतांश उत्तर भारतामध्ये अनेक ठिकाणी पूर आणि दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार यामध्ये मृतांचा आकडा धडकी भरवणारा होता. या आपत्तीमध्ये तब्बल 5700 हूनही अधिकजणांचा मृत्यू धाला होता. याशिवाय रस्ते, महामार्ग, पूल, घरं, गावं सारंकाही नष्ट झालं होतं. जवळपास 3 लाख लोक यादरम्यानच्या काळात प्रभाविक भागांमध्ये अडकले होते.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर

व्हिडीओ

Seher Shaikh MIM : मुंब्रा पूर्णपणे हिरवा करू, विरोधकांच्या अहंकाराला मातीमोल केलंय- सहर शेख
Kishor Jorgewar Chandrapur : काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये नगरसेवकांची पळवा पळवीची स्पर्धा सुरू
Thane Mayor Office : ठाण्यात २०२२ नंतर पहिल्यांदाच महापालिकेतील महापौर दालन उघडलं
Samdhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर
Vijay Ubale AIMIM : एमआयएम मधून हिंदू उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या चर्चा, विजय उबाळे EXCLUSIVE

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधात घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधात घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
Embed widget