एक्स्प्लोर

ESIC Recruitment 2021: कर्मचारी राज्य विमा महामंडळात नोकरीची संधी, 6552 पदांसाठी भरती

कर्मचारी राज्य विमा महामंडळात एकूण 6552 पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया 2 मार्च 2021 पासून सुरू झाली आहे आणि 31 मार्च 2021 पर्यंत चालणार आहे.

ESIC Recruitment 2021 : सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ESIC) विविध रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत अपर डिव्हिजन क्लार्क (Upper Division Clerk), अपर डिव्हिजन क्लार्क कॅशियर (Upper Division Clerk Cashier), स्टेनोग्राफर या पदांसाठी जाहिरात निघाली आहे. याअंतर्गत एकूण 6552 पदे भरण्यात येणार आहेत. त्यापैकी अप्पर डिव्हिजन क्लार्क, अपर डिव्हिजन कॅशियरच्या 6306 आणि स्टेनोग्राफरच्या 246 जागांसाठी नियुक्ती करण्यात येणार आहे.

अर्ज भरण्याची प्रक्रिया 2 मार्च 2021 पासून सुरू झाली आहे आणि 31 मार्च 2021 पर्यंत चालणार आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करावयाचे आहेत ते ईएसआयसीच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज करु शकतात. उमेदवाराला दाखल केलेल्या अर्जाच्या काही दोष आढळल्यास अर्ज फेटाळला जाईल.

ईएसआयसीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार स्टेनोग्राफर पदासाठी अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून बारावी उत्तीर्ण असावेत. दुसरीकडे, अप्पर डिव्हिजन क्लार्क आणि अप्पर डिव्हिजन कॅशियर या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी घेतलेली पाहिजे. यासह उमेदवारास मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून संगणकीय ज्ञान असले पाहिजे. त्याचबरोबर उमेदवारांचे वय 18 ते 27 वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासकीय निकषानुसार वयाची सवलत देण्यात येईल.

अशी असेल निवड प्रक्रिया

अप्पर डिव्हिजन क्लार्क/ अप्पर डिव्हिजन कॅशियर पदाची निवड लेखी परीक्षा व फिटनेस परीक्षेच्या आधारे केली जाईल. दुसरीकडे स्टेनोग्राफर पदासाठी मुलाखतीच्या आधारे पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. याशिवाय भरतीसंबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार ESIC अधिकृत पोर्टलला भेट देऊ शकतात.

Job Majha | भारतीय खाद्य महामंडळ (FCI) आणि UPSC येथे नोकरीच्या संधी

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप

वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं

Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल

Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08PM 14 January 2025ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 14 January 2025Walmik Karad Supporters: कराडवर लोकांचं प्रेम, परळी थांबलीय, कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतलंAjit Pawar On Walmik Karad | दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार, मुंडेंबाबत प्रश्न अजितदादा म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण

मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती

केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक

मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा

Embed widget