एक्स्प्लोर

ABP C Voter Survey : नोटांवर लक्ष्मी-गणेश या देवतांचा फोटो लावण्याची केजरीवाल यांची मागणी योग्य की अयोग्य? लोकांनी दिलं हे उत्तर

ABP News C-Voter Survey : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीला वेग आला आहे. दोन्ही राज्यामध्ये प्रचारानं वेग घेतला आहे

ABP News C-Voter Survey : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीला वेग आला आहे. दोन्ही राज्यामध्ये प्रचारानं वेग घेतला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये 12 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर पुढील आठवड्यात गुजरात विधनसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. भाजप, आप आणि काँग्रेस या पक्षानं निवडणुकींची जोरदार तयारी केली आहे. पंतप्रधान मोदी आणि केजरीवाल यांनी गुजरातमध्ये प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रचारादरम्यान नेत्यांकडून अश्वासनं आणि वक्त्यांचा पाऊस पडत आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झडत आहे. दोन्ही राज्यातील प्रचार वेगात सुरु असतानाच एबीपी न्यूजसाठी सी व्होटरनं साप्ताहिक सर्वे केला आहे. 

नोटांवर लक्ष्मी-गणेश यांचा फोटो असावा, असं वक्तव्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं होतं. केजरीवाल यांच्या वक्तव्यानंतर देशभरातील नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या होत्या. देशातील राजकारण ढवळून निघालं होतं. याच केजरीवाल यांच्या वक्तव्यावर सी व्होटरनं गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. सी व्होटरच्या सर्व्हेमध्ये गुजरातमधील 1425 जणांनी तर हिमाचल प्रदेशमधील एक हजार 361 जणांनी सहभाग नोंदवला आहे. या सर्व्हेमध्ये मार्जिन ऑफ एरर प्लस-मायनस तीन ते पाच टक्के असू शकतो. नोटांवर लक्ष्मी-गणेश या देवतांचा फोटो लावण्याची केजरीवाल यांची मागणी योग्य की अयोग्य?  असा प्रश्न सर्व्हेमध्ये विचारण्यात आला होता. यावर जनतेनं आपलं मत व्यक्त केलं आहे. 45 टक्के लोकांनी केजरीवाल यांच्या मताशी सहमती दर्शवली आहे. तर 55 टक्के लोकांनी नाही असं उत्तर दिलं आहे. 

नोटांवर लक्ष्मी-गणेश या देवतांचा फोटो लावण्याची केजरीवाल यांची मागणी योग्य की अयोग्य? 
 
बरोबर  – 45 टक्के

चुकीची मागणी - 55 टक्के

अरविंद केजरीवाल काय म्हणाले होते?
गुजरात निवडणुकीआधी आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी हिंदुत्वाचं कार्ड खेळत नवी मागणी केली. भारतीय चलनी नोटांवर (Currency Note) राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्यासोबतच श्रीगणेश (Ganesh) आणि लक्ष्मी (Laxmi) यांच्या प्रतिमा मुद्रित कराव्यात, अशी मागणी केजरीवाल यांनी केली आहे.  अरविंद केजरीवालांच्या वक्तव्यानंतर राजकीय पडसाद उमटू लागलेत. आणि यामुळे राजकारण चांगलंच ढवळून निघालंय. 

नोट- abp न्यूजसाठी सी व्होटरनं सर्व्हे केला आहे. यामध्ये मार्जिन ऑफ एरर प्लस मायनस 3 ते पाच टक्के आहे. सर्व्हेचा निकाल लोकांच्या कौल काय यावर अधारित आहे. याला एबीपी न्यूज जबाबदार नाही. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget