एक्स्प्लोर
उत्तर प्रदेशात भाजप खासदाराची त्यांच्याच आमदाराला चपलेनं मारहाण (व्हिडीओ)
उत्तर प्रदेशमधील संत कबीरनगर जिल्ह्यात भाजपच्या आमदार आणि खासदारामध्ये फ्री स्टाईल हाणामारी पहायला मिळाली.

संत कबीरनगर : उत्तर प्रदेशमधील संत कबीरनगर जिल्ह्यात भाजपच्या आमदार आणि खासदारामध्ये फ्री स्टाईल हाणामारी पाहायला मिळाली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा प्रकार घडला. उत्तर प्रदेशातली एका प्रकल्पाच्या शिलान्यासात आपलं नसल्याबद्दल भाजप खासदार शरद त्रिपाठी यांनी भाजप आमदार राकेश सिंह यांना जाब विचारला होता. यामुळे राकेश सिंह भडकले. त्यानंतर या वादाचं रुपांतर हाणामारीत झालेलं पहायला मिळालं. व्हिडीओ :
आणखी वाचा























