एक्स्प्लोर

Covid Third Wave in India: देशात जानेवारीत येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट, एक्सपर्ट कमिटीनं सांगितलं कारण

Covid Third Wave in India: देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांत झपाट्यानं वाढ होऊ लागल्यानं आरोग्य विभागाकडून चिंता व्यक्त केली जातेय.

Covid Third Wave in India: देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांत झपाट्यानं वाढ होऊ लागल्यानं आरोग्य विभागाकडून चिंता व्यक्त केली जातेय. देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचे 400 हून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आलीय. दरम्यान, ओमायक्रॉनचा वाढता संसर्ग रोखता येणार नसून देशात जानेवारी महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. केरळमध्ये कोरोना संसर्गावर स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या समितीनं कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमागचं कारणही सांगितलंय. यावेळी दुसऱ्या लाटेप्रमाणे गंभीर आजारी रुग्णांची संख्या नसेल. परंतु, आपण आधीच सतर्क राहण्याची आवश्यकता आहे, असं समितीचे डॉक्टर अनिस यांनी म्हटलंय. 

डॉक्टर अनिस म्हणाले की, "जागतिक ट्रेंडवरून असं दिसतंय की, येत्या दोन- तीन आठवड्यात कोरोना संक्रमतांची संख्या एक हजारावर पोहचण्याची शक्यता आहे. तसेच पुढील दोन महिन्यात बाधितांच्या संख्या 10 लाखांवर पोहचण्याची शक्यता आहे. तर, ओमायक्रॉन हे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे प्रमुख कारण ठरू शकते." कोरोनाची तिसरी लाट थांबवण्यासाठी आम्हाला एक महिन्यापेक्षा जास्त वेळ मिळू शकणार नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. 

देशात येणाऱ्या कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेला रोखण्यासाठी नागरिकांनी कोरोना निर्बंधांचं पालन करणं आवश्यक आहे. याशिवाय आपल्याकडं कोणताही पर्याय नाही. ज्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवता येऊ शकते, असाही इशारा समितीनं दिलाय. 

महत्वाचं म्हणजे, भारतात ओमायक्रॉनचे एकूण 415 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 115 रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत  महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे सर्वाधिक 108 रुग्ण आढळले. याशिवाय, दिल्लीत 79, गुजरातमध्ये 43, तेलंगणात 38, केरळमध्ये 37, तामिळनाडूमध्ये 34 आणि कर्नाटकमध्ये 31 रुग्ण आढळून आले आहेत. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Embed widget