एक्स्प्लोर

Skoda Slavia First Look: स्कोडाच्या स्लाव्हियाचा फर्स्ट लूक समोर, काय आहे खासियत? घ्या जाणून

Skoda Slavia First Look: स्लाव्हिया कार तिच्या प्रीमियम लूकमुळे, मोठ्या आकारमानामुळे आणि चांगल्या उपकरणांमुळे प्रथमदर्शनी प्रभावित करते.

Skoda Slavia First Look: वाहन निर्माता स्कोडा (Skoda) कंपनीची नवी कार स्लाव्हियाचा (Slavia) फर्स्ट लूक समोर आलाय. सेडान कारला पसंती दर्शवणाऱ्या लोकांसाठी ही कार उत्तम पर्याय असणार आहे. स्कोडाचा भारतातील सेडान कारमध्ये चांगली कामगिरी करण्याचा इतिहास आहे. यामुळं ही कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांची उत्सुकता वाढलीय. ही कार पुढच्या वर्षी बाजारात दाखल होणार आहे. या कारची प्री-बुकिंग सुरू झालीय. तर, या कारची खासियत काय? जाणून घेऊयात. 

या कारला पहिल्यांदा पहिल्यानंतर ही कार डी-सेगमेन्टची कार दिसते. या कारला जबरदस्त लूक देण्यात आलाय. ही कार जवळपास स्कोडाच्या Octavia सारखीच दिसते. या कारची लांबी 4 हजार 541 एमएम इतकी आहे. तर, रुंदी 1 हजार 752 एमएम आहे. यात हेक्सागोनल क्रोम ग्रिलला नवी डिजाईन देण्यात आलीय. या कारमध्ये एलईडी डीआरएस आहे, पण बंपरच्या खालच्या भागालाही उत्तम लूक देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. या कारचा टॉप-ऍण्ड व्हर्जन 16 इंच अलॉयसह येतो आणि त्याच्या स्टान्सला चांगला लूक मिळालाय. कारच्या मागच्या बाजूला सी-शेपमध्ये टेल लॅम्प देण्यात आलंय. ग्राहकांना ही कार पाच रंगात खरेदी करता येणार आहे. 

इंजिन-

सेडान कारमध्ये 1.0 लीटर टीएसआय पेट्रोल आणि 1.56 लीटर सीएसआय पेट्रोल इंजन मिळतो. लहान तीन सिलेंडर असलेले पेट्रोल इंजन 113 बीपीएच पॉवर आणि 175 एनएमची टार्क जनरेट करण्यात सक्षम आहे. हे 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्यायांसह उपलब्ध आहे. मोठे 1.5-लिटर चार-सिलेंडर टर्बोचार्ज केलेले इंजिन 150 बीपीएच पॉवर आणि 250 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे 6-स्पीड मॅन्युअल आणि 7-स्पीड सीएसजी ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्यायांसह उपलब्ध आहे.

स्लाव्हिया कार तिच्या प्रीमियम लूकमुळे, मोठ्या आकारमानामुळे आणि चांगल्या उपकरणांमुळे प्रथमदर्शनी प्रभावित करते. हे खरं आहे की ही कार त्याच्या प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देऊ शकते. ही सेडान कार सी सेगमेंट मिडसाईज ऐवजी उच्च सेगमेंटची आहे.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
Weekly Horoscope : 17 जूनपासून 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, जाणून घ्या मेष ते मीन सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Devendra Fadnavis Full Speech : कोकणाचा आशिर्वाद पुन्हा महायुतीलाच मिळेल,फडणवीसांना विश्वास100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा शंभर हेडलाईन्स ABP MajhaABP Majha Headlines : 08 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024 8 PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
Weekly Horoscope : 17 जूनपासून 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, जाणून घ्या मेष ते मीन सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Embed widget