एक्स्प्लोर

Keeway च्या दोन नवीन बाईक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Keeway Bike Launch In India: हंगेरियन बाईक उत्पादक कंपनी Keeway ने भारतात आपला दोन नवीन बाईक लॉन्च केल्या आहेत. K300 N आणि K300 R अशी या दोन नवीन बाईकची नावे आहेत.

Keeway Bike Launch In India: हंगेरियन बाईक उत्पादक कंपनी Keeway ने भारतात आपला दोन नवीन बाईक लॉन्च केल्या आहेत. K300 N आणि K300 R अशी या दोन नवीन बाईकची नावे आहेत. यातच Keeway K300 N ची किंमत 2.65 लाख रुपये आहे. तर  K300 R ची एक्स-शोरूम किंमत 2.99 लाख रूपये इतकी ठेवण्यात आली आहे. कंपनीने या बाईकची बुकिंग देखील सुरु केली आहे. याची डिलिव्हरी या महिन्याच्या अखेरीस सुरु होईल.

किवेने दोन्ही बाईक तीन पेंट स्कीममध्ये लॉन्च केल्या आहेत. K300 N मॅट व्हाइट, मॅट रेड आणि मॅट ब्लॅक रंगांमध्ये उपलब्ध आहे. तर K300 R ग्लॉसी व्हाईट, ग्लॉसी रेड आणि ग्लॉसी ब्लॅक रंगांमध्ये उपलब्ध आहे. इंजिनच्या बाबतीत, या दोन्ही बाईकमध्ये 292.4cc, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड, फोर-स्ट्रोक इंजिन देण्यात आले आहेत. हे इंजिन 25 Nm च्या पीक टॉर्कसह 27.1 bhp ची कमाल पॉवर जनरेट करतात.

या बाईकचे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. हार्डवेअरच्या बाबतीत, Keyway K300N ला सोनेरी USD फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस मोनो-शॉक सस्पेन्शन देण्यात आले आहेत. याशिवाय बाईकमध्ये शार्प एलईडी हेडलाइट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, शार्प फ्युएल टँक आणि स्लिम बॅक डिझाइन देण्यात आली आहे. Keyway च्या स्पोर्टी फुल फेअर बाईक K300R ला LED टेल लाईट आणि LED टर्न इंडिकेटरसह LED हेडलाइट मिळतो. बाईकच्या हेडलाइटमध्ये ट्विन इंटिग्रेटेड एलईडी डीआरएल देखील देण्यात आले आहेत. या बाईकमध्ये क्लिप-ऑन-हँडल बार उपलब्ध आहे. ही बाईक अधिक आकर्षक बनवण्यासाठी याच्या समोरील बाजूस गोल्डन USD फ्रंट फोर्क्स देण्यात आले आहेत.

या दोन्ही बाईकमध्ये समान क्षमतेची इंधन टाकी देण्यात आली आहे. याशिवाय दोन्हीमध्ये डिस्क ब्रेक, एबीएस, अलॉय व्हील्स आणि टायर समान आकाराचे आहेत. Keyway ने भारतीय बाजारपेठेत आपली चार दुचाकी वाहने लॉन्च केली आहेत. ज्यात बाईक आणि स्कूटरचा समावेश आहे. नवीन बाईक्स लॉन्च केल्यामुळे कंपनीने आता एकूण सहा मॉडेल्ससह बाजारात उपलब्ध केले आहेत. भारतात कंपनी बेनेली इंडियाच्या सहकार्याने आपली सर्व वाहने लॉन्च करत आहे.

महत्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओRani Lanke Protest | राणी लंकेंनी महिलांनी भरलेला ट्रॅक्टर घेऊन गाठले आंदोलनस्थळ! चक्काजामचा इशाराWorli Hit and Run Car CCTV | वरळी हिट अँड रन प्रकरणी सीसीटीव्ही समोर ABP MajhaNilesh Lanke Tractor Rally | खासदार निलेश लंकेंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर रॅली!  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
Embed widget