एक्स्प्लोर

मोठी बातमी : निलेश लंकेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राहुल गांधी येणार, अहमदनगरमध्ये राजकीय गरमागरमी होणार

Nilesh Lanke : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात निलेश लंके यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित राहणार असल्याची माहिती निलेश लंकेंनी दिली आहे.

Nilesh Lanke : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात (Ahmednagar Lok Sabha Constituency) भाजपकडून (BJP) पुन्हा एकदा विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून (NCP Sharad Pawar) निलेश लंके (Nilesh Lanke) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. डॉ. सुजय विखे विरुद्ध निलेश लंके (Sujay Vikhe vs Nilesh Lanke) या लढतीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

महाराष्ट्र्रात लोकसभा निवडणुकीसाठी एकूण पाच टप्प्यात मतदान होणार आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान होईल. तर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुरुवात झाली असून 25 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे उपस्थित राहतील अशी माहिती दिली आहे. 

निलेश लंकेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राहुल गांधी येणार

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. मात्र, अर्ज भरण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी येणार आहे. त्यांच्याशी माझं कालच बोलणं झाल असून लवकरच अर्ज भरण्याची तारीख सांगू, असं निलेश लंके यांनी म्हटले आहे.

स्वाभिमानी जनसंवाद यात्रेची उद्या सांगता

अहमदनगर दक्षिण मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या स्वाभिमानी जनसंवाद यात्रेची उद्या सांगता होणार आहे. यावेळी अहमदनगरमध्ये शरद पवार (Sharad Pawar), आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray), बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे उपस्थित असतील. निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच नगर दौऱ्यावर येणार आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

''ज्यांना लेकीत अन् सुनेत अंतर वाटते, त्यांना...''; मुख्यमंत्री शिंदेंचा शरद पवारांवर थेट हल्लाबोल

ABP C-Voter Survey : नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील मतदारसंघात कोण गुलाल उधळणार? एबीपी माझाचा ओपिनियन पोल काय सांगतो?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बाॅयफ्रेंडशी का बोलू देत नाहीस? नवऱ्याने रात्री कामावरून घरी येताच काॅफी मागितली अन् संतापलेल्या बायकोनं सासूला ओपन चॅलेंज देत..
बाॅयफ्रेंडशी का बोलू देत नाहीस? नवऱ्याने रात्री कामावरून घरी येताच काॅफी मागितली अन् संतापलेल्या बायकोनं सासूला ओपन चॅलेंज देत..
Kumbh Mela 2027 : मोठी बातमी : त्र्यंबकमध्ये गोदावरी मोकळा श्वास घेणार, कुशावर्तासारखे पवित्र कुंड तयार करणार; कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांची घोषणा
त्र्यंबकमध्ये गोदावरी मोकळा श्वास घेणार, कुशावर्तासारखे पवित्र कुंड तयार करणार; कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांची घोषणा
संतोष देशमुख हत्याप्रकरणात सुग्रीव कराडची एंट्री; आरोपी चाटे अन् महेश केदारने मांडली नवीनच थेअरी
संतोष देशमुख हत्याप्रकरणात सुग्रीव कराडची एंट्री; आरोपी चाटे अन् महेश केदारने मांडली नवीनच थेअरी
Madhya Pradesh High Court : 'महिला बलात्कार करू शकत नाही, पण...' आरोपीची आई सहआरोपी असलेल्या प्रकरणात उच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी
'महिला बलात्कार करू शकत नाही, पण...' आरोपीची आई सहआरोपी असलेल्या प्रकरणात उच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 28 March 2025Gauri Khedkar Death News : महाराष्ट्रातल्या तरुणीची नवऱ्याकडून बंगळुरूमध्ये हत्या, सुटकेसमध्ये मृतदेह भरुन स्वत: केला जीवन संपवण्याचा प्रयत्नABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03PM 28 March 2025Prashant Koratkar Attack News : कोल्हापूर कोर्टात वकिलाकडून प्रशांत कोरटकरवर हल्ला, सुनावणीनंतर कोरटकरला कोठडीकडे नेताना हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाॅयफ्रेंडशी का बोलू देत नाहीस? नवऱ्याने रात्री कामावरून घरी येताच काॅफी मागितली अन् संतापलेल्या बायकोनं सासूला ओपन चॅलेंज देत..
बाॅयफ्रेंडशी का बोलू देत नाहीस? नवऱ्याने रात्री कामावरून घरी येताच काॅफी मागितली अन् संतापलेल्या बायकोनं सासूला ओपन चॅलेंज देत..
Kumbh Mela 2027 : मोठी बातमी : त्र्यंबकमध्ये गोदावरी मोकळा श्वास घेणार, कुशावर्तासारखे पवित्र कुंड तयार करणार; कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांची घोषणा
त्र्यंबकमध्ये गोदावरी मोकळा श्वास घेणार, कुशावर्तासारखे पवित्र कुंड तयार करणार; कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांची घोषणा
संतोष देशमुख हत्याप्रकरणात सुग्रीव कराडची एंट्री; आरोपी चाटे अन् महेश केदारने मांडली नवीनच थेअरी
संतोष देशमुख हत्याप्रकरणात सुग्रीव कराडची एंट्री; आरोपी चाटे अन् महेश केदारने मांडली नवीनच थेअरी
Madhya Pradesh High Court : 'महिला बलात्कार करू शकत नाही, पण...' आरोपीची आई सहआरोपी असलेल्या प्रकरणात उच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी
'महिला बलात्कार करू शकत नाही, पण...' आरोपीची आई सहआरोपी असलेल्या प्रकरणात उच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी
Prashant Koratkar: प्रशांत कोरटकरला मदत पुरवणारे ही पोलिसांच्या रडारवर; तपासात चंद्रपूरच्या सट्टा व्यावसायिकासह अनेकांची नावं आली समोर   
प्रशांत कोरटकरला मदत पुरवणारे ही पोलिसांच्या रडारवर; तपासात चंद्रपूरच्या सट्टा व्यावसायिकासह अनेकांची नावं आली समोर   
Gold Rate : सोन्याच्या दरात मोठी वाढ, सोनं 91000 रुपयांजवळ, 10 ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागणार?
सोन्याच्या दरात वाढ सुरुच, सोनं 91000 रुपयांजवळ पोहोचलं, दरवाढीची कारणं जाणून घ्या
Thailand, Bangkok, Earthquake : अनेक गगनचुंबी इमारती, बंगले क्षणार्धात जमीनदोस्त, शक्तीशाली भूकंपाने बँकाॅकमध्ये हाहाकार
Video : अनेक गगनचुंबी इमारती, बंगले क्षणार्धात जमीनदोस्त, शक्तीशाली भूकंपाने बँकाॅकमध्ये हाहाकार
कोरटकर घरात एकटा कमवता, वकिलाची बाजू, असीम सरोदे संतापले; कोल्हापूर न्यायालयातील A टू Z युक्तिवाद
कोरटकर घरात एकटा कमवता, वकिलाची बाजू, असीम सरोदे संतापले; कोल्हापूर न्यायालयातील A टू Z युक्तिवाद
Embed widget