LIVE BLOG : राज्यात मान्सूनचं आगमन उशीरा होण्याची शक्यता
LIVE
Background
1. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी सनातनचे वकील संजीव पुनाळेकरांसह विक्रम भावेला अटक, सीबीआयची कारवाई, पुरावे नष्ट केल्याचा आरोप
2. राष्ट्रपतींकडून पंतप्रधान मोदींची नवनिर्वाचित पंतप्रधान म्हणून नियुक्ती, आज मोदी अहमदाबादेत, आईचा आशीर्वादही घेणार
3. काँग्रेस कार्यकारिणीच्या विरोधानंतरही राहुल गांधी राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम, सुत्रांची माहिती, अध्यक्षपदासाठी गांधी घराणं सोडून पर्याय निवडण्याचा प्रस्ताव
4. ठाण्यातील कोपरीत गाडून ठेवलेल्या तोफांचा मोकळा श्वास, माझाच्या बातमीनंतर प्रशासन कामाला, 13 तोफा पैकी 6 तोफा सुशोभित करणार
5. केरळ इसिसच्या निशाण्यावर, गुप्तचर यंत्रणांचा हाय अलर्ट, 15 अतिरेकी श्रीलंकेहून लक्षद्वीपकडे निघाल्याची माहिती
6.इंग्लंडमधल्या विश्वचषकात टीम इंडियासाठी धोक्याची घंटा; सलामीच्या सराव सामन्यात न्यूझीलंडनं भारताचा सहा विकेट्सनी उडवला धुव्वा