LIVE BLOG | पुण्यापाठोपाठ नाशिकमध्येही मॉलमध्ये फ्री पार्किंग, पालिकेच्या महासभेत प्रस्तावाला मंजुरी

Background
1. मान्सूननं 93 टक्के महाराष्ट्र व्यापला, विदर्भ, मराठवाड्यात दमदार हजेरी, येत्या 24 तासात मुंबईतही मुसळधार पावसाचा अंदाज
2. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकांवरील अंतिम निकाल गुरुवारी, तर पीजी मेडिकल प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू करण्याचा मार्ग मोकळा
3. मुख्यमंत्रिपदासंदर्भात माध्यमांशी बोलू नका, युतीच्या आमदारांच्या बैठकीत उद्धव आणि फडणवीसांचे आदेश, बैठकीनंतर उद्धव-महाजनांमध्ये गुफ्तगू
4. काँग्रेसकडून विधानसभेची तयारी, 27 जून रोजी राहुल गांधींच्या नेतृत्वात बैठक, राज्यातील नेत्यांकडून आढावा घेणार
5. ज्ञानोबांची पालखी आज आळंदीहून पंढरीच्या दिशेनं तर तुकोबांची पालखी आकुर्डी मुक्कामी, हजारो वारकरी भक्तिसागरात दंग
6. विश्वचषकात बांगलादेशचा अफगाणिस्तानवर 62 धावांनी विजय, शाकिब अल हसनचे 5 बळी, आज ऑस्ट्रेलिया आणि यजमान इंग्लंड आमनेसामने























